प्रतिज्योत संस्थेचे जुने सहकारी माझे स्नेही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल गायकवाड सर यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले लेख सर आपले मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻💐
📰 समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे प्रा. कान्हा शिरसाट : मानवसेवेची प्रतिज्योत मुंबई (प्रतिनिधी): समाजात काही व्यक्ती अशा जन्माला येतात ज्यांचे ...
Read more












