मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 25 सप्टेंबर :- जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांनी वेबपोर्टल http://ladakibahin.maharashtra.gov.in वर प्रत्यक्षात ई-केवायसीची कार्यवाही करावी, ...
Read more













