दि.13/09/2025 नांदेड
मयत – 1) अभिषेक नारायण गाडे वय 21 वर्षे रा. पोटा बु. ता. हिमायत नगर 2) राहुल सुरेश भंडारे वय 22 वर्षे रा. पिंपरखेड ता. हदगाव जी.नांदेड
(मो सा 220 पल्सर विना नंबर,
टँकर क्रमांक – GJ.02.XX.6499
या दोघांत अपघात. )
बारसगाव पाटीजवळ रोडवर टँकर थांबलेले असतांना यातील मयत हे मो सा वर भोकरकडून येत असतांना थांबलेल्या टँकरला पाठीमागुन धडक दिली
त्यात दोघेही मयत झाले.
दोन्ही वाहने ताब्यात असुन अर्धापुर पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.












