नांदेड पोलिसांची ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक’ मोहीम – सार्वजनिक ठिकाणी दादागिरी, रोडवर दारू पिणाऱ्यावर धडक कारवाई..
नांदेड शहरात अलीकडच्या काळात काही समाजकंटक तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करणे, रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास देणे, दादागिरी करणे...














