दिनांक १७ सप्टेंबर २०२५ back water बॅक वॉटर मुळे जमा झालेल्या 8 ते 10 फिट पाण्यातून 06 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यामध्ये पुढील लोकांचा समावेश होता.
1) बालाजी अन्नपूर्णे वय 32
2)अजय अन्नपूर्णे वय 27
3)रेणुका अन्नपूर्णे वय 20
4)शिवनंदा अन्नपूर्णे वय 49
5) महालाबाई विट्टलराव महात्मे 65
6)विट्टलराव शेसेराव महात्मे 79
सदरील ठिकाणी अग्निशमन अधिकारी के. एस.दासरे उपअग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, बि.लांडगे,उमेश ताटे श्री. पवळे,श्री नरवाडे, श्री मगरे यांनी बचाव कार्य करून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे अशी माहिती प्रशासनाच्यावतीने दिली आहे.












