पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पुढाकार : एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत
नांदेड, दि. २८ सप्टेंबर :-ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ महिन्यातील भीषण पुरामुळे नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व शेतीचे प्रचंड नुकसान झाले. ...
Read more













