aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, November 10, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, November 10, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चामुळे वाहतूक मार्गात बदल

Aawaz Times by Aawaz Times
September 28, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, 28 सप्टेंबर :
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 9:00 ते  5:00 वाजेपर्यंत नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा नवीन मोंढा – अण्णाभाऊ साठे चौक – चिखलवाडी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जाणार आहे. त्यामुळे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी वाहतूक बदलाची अधिसूचना जारी केली आहे.

बंद असलेले मार्ग :

  • वसंतराव नाईक चौक ते अण्णाभाऊ साठे चौक
  • हिंगोली गेट अंडरब्रिज व ओव्हरब्रिज ते चिखलवाडी चौक, महावीर चौक मार्ग
  • शंकराव चव्हाण पुतळा ते अण्णाभाऊ साठे चौक
  • रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, चिखलवाडी मार्गे जुना मोंढा मार्ग
  • वजीराबाद चौक ते शिवाजी पुतळा

पर्यायी मार्ग :

  • वसंतराव नाईक चौक → महाराणा प्रताप चौक → बाफना टी पॉइंट → आयटीआय → व्हीआयपी रोड
  • शंकराव चव्हाण पुतळा → भाभानगर → रबडी पॉइंट → आनंदनगर चौक
  • रेल्वे स्टेशन → वजीराबाद चौक → तरोडेकर मार्केट → तिरंगा चौक → सोनू कॉर्नर → महावीर चौक → गुरुद्वारा चौक → पुणे वाहतूक मार्ग

या काळात नागरिकांनी आपल्या प्रवासाची योग्य ती आखणी करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

👉 नांदेड करांनो, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत वाहतूक मार्ग बदल लागू राहणार आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्यासाठी २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत यलो अलर्ट ⚠️

Next Post

भालकी येथे पूरपाण्यात अडकलेल्या २४ नागरिकांचा थरारक बचाव

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान
आपलं नांदेड

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026
सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम
आपलं नांदेड

सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम

November 4, 2026
मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी
आपलं नांदेड

मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी

November 2, 2026
नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
आपलं नांदेड

नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

November 2, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन
आपलं नांदेड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन

November 1, 2026
Next Post

भालकी येथे पूरपाण्यात अडकलेल्या २४ नागरिकांचा थरारक बचाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026
चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

November 10, 2026
मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 9, 2026
चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved