aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी

Aawaz Times by Aawaz Times
November 2, 2026
in आपलं नांदेड
0
मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (प्रतिनिधी माधव वाघमारे): मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेते आणि संघर्षयोद्धे मनोज जरांगे पाटील हे सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांचे आगमन होणार असून, मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांचे वडील स्वर्गीय गणपतराव वडजे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भव्य कीर्तन सोहळ्यास त्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

स्वर्गीय गणपतराव वडजे पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी श्याम पाटील वडजे परिवाराच्या वतीने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, २ नोव्हेंबर रोजी गुंडेगावकर मंगल कार्यालय, उस्माननगर रोड, नांदेड येथे पार पडणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे सुश्राव्य कीर्तन रंगणार असून, त्यानंतर दुपारी १ ते ५ या वेळेत उपस्थितांसाठी महाप्रसादाची (स्नेहभोजन) व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नांदेड दक्षिण भागात होणाऱ्या आगमनामुळे या कार्यक्रमाला सामाजिक व राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व विधी क्षेत्रातील मान्यवर, विविध सामाजिक चळवळींतील कार्यकर्ते, मराठा आरक्षण आंदोलनातील सहकारी, मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक, मराठा समाजबांधव तसेच वडजे परिवाराचे नातेवाईक आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वडजे परिवारातील सदस्य, समस्त गावकरी आणि मित्रपरिवार अहोरात्र परिश्रम घेत असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजिका सौ. सुचिता जोगदंड-वडजे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Next Post

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान
आपलं नांदेड

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026
सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन
आपलं नांदेड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन

November 1, 2026
नांदेड पोलीस दलात नियत वयोमाना नुसार निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलात नियत वयोमाना नुसार निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न

October 31, 2026
Next Post
वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

वजिराबाद हद्दीतील स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved