aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम

Aawaz Times by Aawaz Times
November 4, 2026
in आपलं नांदेड
0
सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी माधव वाघमारे

नांदेड ४ नोव्हेंबर संस्थापक संगीत महर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर यांच्या गायन वादन विद्यालय, नांदेडच्या वतीने ‘सप्तसूर दीपावली’ उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य कार्यक्रम दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संगीत महर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर सभागृह, गायन-वादन महाविद्यालय, कलामंदिर, नांदेड येथे पार पडणार आहे.

या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा श्री भा.च.स.सा.का.चे अध्यक्ष मा.श्री. नरेंद्रदादा चव्हाण उपस्थित राहणार आहेत. तसेच, नांदेड भूषन समाजसेवक तथा ज्येष्ठ नागरिक हक संघ (मराठवाडा उत्तर विभाग) चे अध्यक्ष डॉ. श्री. हंसराजजी वैद्य सर हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा नांदेडचे माजी पालकमंत्री मा. श्री. डी.पी. सावंत साहेब हे या कार्यक्रमाचे विशेष अतिथी असणार आहेत.

प्रमुख पाहुणे: कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक प्रजावाणीचे संपादक मा. श्री. शांतनुभाऊ डोईफोडे, मराठी पत्रकार परिषद मुंबईचे उपाध्यक्ष तथा होमगार्ड पथक नांदेडचे जिल्हा समादेशक मा. श्री. प्रकाशभाऊ कांबळे आणि दैनिक गोदातीर, नांदेडचे संपादक मा. श्री. केशवदादा घोणसे पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

विशेष मार्गदर्शक व शास्त्रीय संगीत मैफल: कार्यक्रमात संगीत महामहोपाध्याय पंडीत श्री त्र्यंबक देशमुख (अर्थापूरकर), श्रीमती सिताभाभी राममोहनराव, पंडीत श्री शिवराजसजी देगलूरकर (पुणे), पंडीत. श्री रत्लाकर अपस्तंभ, पंडीत. श्री व्यंकटेश कोतापल्ले आणि ज्येष्ठ गायक श्री संजयजी जोशी हे विशेष मार्गदर्शक म्हणून लाभणार आहेत. याशिवाय, शास्त्रीय संगीत मैफलीमध्ये सितार वादक श्री सारंग अर्थापूरकर (सोबत तबला साथ: श्री प्रशांत गाजरे) आणि शास्त्रीय गायन पंडीत श्री जयंत केजकर (पुणे) (सोबत संवादिनी साथ: श्री मंगेश जवळकर आणि तबला साथ: श्री प्रशांत गाजरे) यांच्या कलाविष्काराचा उपस्थितांना लाभ मिळणार आहे.

विशेष सत्कार: संगीत विषयात पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थी कलावंतांचा याप्रसंगी विशेष सत्कार केला जाणार आहे. यामध्ये प्रा.डॉ. शिवदास शिंदे (संगीत विभाग प्रमुख, यशवंत महाविद्यालय, नांदेड), प्रा.डॉ. ज्ञानेश्वर बोंपीलवार (सहाय्यक प्राध्यापक, आर.एस. मोहता महिला महाविद्यालय, खामगाव), प्रा.डॉ. शिवराज शिंदे (सहाय्यक प्राध्यापक, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड) आणि प्रा.डॉ. नामदेव बोंपीलवार (सहाय्यक प्राध्यापक, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे विनीत सुरमणी पंडीत. श्री श्यामराव गुंजकर, सौ. योगिता रविकल्याण गुंजकर, चि. शुभम व कु. आरोही गुंजकर हे असून, व्यवस्थापक म्हणून श्री अनंत पाटील धनेगावकर आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री गणेश कस्तुुरे, श्री प्रमोद गजभारे व श्री माधव वाघमारे (प्रतिनिधी, आवाज टाईम्स) हे जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच संयोजन समितीत नांदेडमधील अनेक मान्यवर व पत्रकार, पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

Next Post

आरोग्य सेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त इशारा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान
आपलं नांदेड

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026
मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी
आपलं नांदेड

मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी

November 2, 2026
नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
आपलं नांदेड

नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

November 2, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन
आपलं नांदेड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन

November 1, 2026
नांदेड पोलीस दलात नियत वयोमाना नुसार निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलात नियत वयोमाना नुसार निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न

October 31, 2026
Next Post
आरोग्य सेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त इशारा

आरोग्य सेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved