aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, September 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

Aawaz Times by Aawaz Times
July 7, 2026
in क्राईम
0
हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल
0
SHARES
911
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी  ७ जुलै परभणी/ पोखर्णी
हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड येथे घडली आहे. आर्शिया दस्तगीर कुरेशी (वय २५ वर्षे) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या अत्यंत दुर्दैवी प्रकरणी मृत आर्शियाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत आर्शियाचा विवाह दस्तगीर रसुल कुरेशी याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुरळीत गेल्यानंतर, पती दस्तगीर याला मटणाचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि दुकानाच्या विस्तारासाठी पैशांची नड होती. यासाठी सासरच्या मंडळींनी आर्शियाकडे तिच्या माहेरून १ ते दीड लाख रुपये घेऊन येण्यासाठी तगादा लावला होता. आर्शियाच्या वडिलांनी यापूर्वीही मुलीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी वेळोवेळी आर्थिक मदत केली होती, मात्र सासरच्यांची पैशांची हाव संपली नव्हती.
या आरोपींवर गुन्हा दाखल:
१. दस्तगीर रसुल कुरेशी (पती)
२. रसुल कुरेशी (सासरे)
३. महबुब रसुल कुरेशी (सासू)
४. सुमय्या जिलानी कुरेशी (नणंद)
५. रिझवाना महबुब कुरेशी (नणंद)
माहेरून पैसे आणले नाहीत या कारणावरून पती, सासरे, सासू आणि नणंदांनी संगनमत करून आर्शियाचा छळ सुरू केला. तिला सतत मारहाण करणे, उपाशी ठेवणे आणि “माहेरून पैसे आणले नाही तर इथेच मरून जा” असे टोमणे मारून तिचा छळ केला जात होता. घटना घडली त्या दिवशी म्हणजेच दि. ०४/०७/२०२६ रोजी आर्शियाने माहेरी फोन करून सासरचे लोक जेवण देत नसल्याचे आणि उपाशी ठेवून मारहाण करत असल्याचे रडत रडत सांगितले होते.
त्यानंतर त्याच रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास सततच्या जाचाला कंटाळून आर्शियाने घरात गळफास लावून घेतला. तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
सविस्तर वृत्त: प्रतिनिधी माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

विनापरवाना अवैध रेती वाहतूक करणारा हायवा जप्त २०.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

मतदार यादीतील पडताळणी व नाव निश्चितीसाठी निवडणूक आयोगाचे गणना प्रपत्र नागरिकत्व व जन्माच्या पुराव्यासाठी हे दस्तऐवज सादर करणे बंधनकारक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post
मतदार यादीतील पडताळणी व नाव निश्चितीसाठी निवडणूक आयोगाचे गणना प्रपत्र नागरिकत्व व जन्माच्या पुराव्यासाठी हे दस्तऐवज सादर करणे बंधनकारक

मतदार यादीतील पडताळणी व नाव निश्चितीसाठी निवडणूक आयोगाचे गणना प्रपत्र नागरिकत्व व जन्माच्या पुराव्यासाठी हे दस्तऐवज सादर करणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved