Day: November 4, 2026

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

नांदेड, दि. 04  प्रतिनिधी माधव वाघमारे राज्यातील दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, ...

Read more

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

प्रतिनिधी / माधव वाघमारे नांदेड, दि. ४ नोव्हेंबर जागतिक पातळीवरील 'अल-निनो'च्या प्रभावामुळे यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी ...

Read more

मास रेड मोहीम ४० गुन्हे दाखल ६७ आरोपींवर कारवाई ७,६०,३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी: माधव वाघमारे नांदेड: दि ४ नोव्हेंबर जिल्हाभरात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन ...

Read more

आरोग्य सेवेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही संचालक डॉ. विजय कंदेवाड यांचा अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त इशारा

नांदेड, दि. ०४ (प्रतिनिधी माधव वाघमारे): सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून ...

Read more

सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम

प्रतिनिधी माधव वाघमारे नांदेड ४ नोव्हेंबर संस्थापक संगीत महर्षी डॉ. अण्णासाहेब गुंजकर यांच्या गायन वादन विद्यालय, नांदेडच्या वतीने 'सप्तसूर दीपावली' ...

Read more

१२२ सराईत गुन्हेगारांची तपासणी अवैध शस्त्र बाळगणे तसेच कलम १२२ मपोका अन्वये ०७ गुन्हे दाखल

प्रतिनिधी: माधव वाघमारे दिनांक ४ नोव्हेंबर नांदेड जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध तसेच शारीरिक स्वरूपाचे गुन्हे रोखणे, सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि ...

Read more
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30