aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 7, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 7, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन

Aawaz Times by Aawaz Times
November 1, 2026
in आपलं नांदेड
0
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडमध्ये उत्साहात आगमन
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (प्रतिनिधी माधव वाघमारे) दिनांक १ नोव्हेंबर

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी २:४५ वाजेच्या सुमारास नांदेड येथील विमानतळावर आगमन झाले. नांदेड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्र्यांचे विमानतळावर लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांच्या वतीने स्वागत करण्यात आले.

विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

याशिवाय प्रशासनाच्या वतीने आरोग्य आयुक्त संजय काटकर, नांदेडचे जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, तसेच नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या नांदेड दौऱ्यादरम्यान विविध शासकीय कार्यक्रम व आढावा बैठकांबाबत स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्वागतानंतर उपमुख्यमंत्री पुढील नियोजित कार्यक्रमांसाठी रवाना झाले.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड पोलीस दलात नियत वयोमाना नुसार निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न

Next Post

नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा
आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान
आपलं नांदेड

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026
सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम
आपलं नांदेड

सप्तसूर दीपावली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न होणार गायन वादन विद्यालय नांदेड चा कार्यक्रम

November 4, 2026
मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी
आपलं नांदेड

मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील यांचा २ नोव्हेंबरला नांदेड दौरा  स्व. गणपतराव वडजे पाटील यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यास लावणार हजेरी

November 2, 2026
नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
आपलं नांदेड

नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

November 2, 2026
नांदेड पोलीस दलात नियत वयोमाना नुसार निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न
आपलं नांदेड

नांदेड पोलीस दलात नियत वयोमाना नुसार निवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सत्कार व निरोप समारंभ संपन्न

October 31, 2026
Next Post
नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

नांदेड न्यायालय बॉम्बस्फोट धमकी प्रकरण संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ उभी करा

November 5, 2026
चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

चिरंजीवाच्या विवाहावरील खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी

November 4, 2026
महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

महापौर सौ. कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत तातडीची आढावा बैठक ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान

November 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved