जातीय छळ व खोट्या गुन्ह्यांमुळे आत्मदहनाची चेतावणी सावरी येथील राजरत्न वाठोरे यांचे पोलिस अधीक्षकांना निवेदन
नांदेड, दि. 20 ऑक्टोबर (प्रतिनिधी) :- सावरी (ता. किनवट) येथील रहिवासी राजरत्न विष्णु वाठोरे यांनी स्वतःवर झालेल्या जातीय छळ, धमक्या ...
Read more





