उसमाननगर, कंधार, मूळभूत पोलिस व महत्त्वपूर्ण पथक यांनी संयुक्तरित्या अवैध रेती उत्खननावर कारवाई…
नांदेड :महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार व मा. श्री. आबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड (IPS) यांच्या आदेशानुसार, नांदेड जिल्ह्यातील उस्माननगर, कंधार परिसरात...














