ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील गाडेगाव या गावाजवळील आसना नदीवर
1)योगेश गोविंदराव उबाळे वय 17 वर्ष रा.गाडेगाव.
हा दि.06.09.25 रोजी 18:30 वाजण्याचे सुमारास आसना नदीचे पाण्यात बुडाला होता आजरोजी सदर इसमाची बॉडी त्रिकुट या गावाजवळ हल्याची वाडी गावातील नदीकिनारी मिळुन आली असुन सदर बॉडी दवाखाण्यात नेण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.












