नांदेड दि. 23 सप्टेंबर : वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजि. प्रशांत इंगेले यांच्या वाढदिवसानिमित्त सम्यक विद्यार्थी आंदोलन, नांदेड जिल्हा आयोजित “विद्यार्थी करिअर मार्गदर्शन मेळावा” चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे नेते, युवकांचे खंबीर नेतृत्व करणारे इंजि. प्रशांत इंगेले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे.
मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून मा. विठ्ठल कागणे मा. दीपक कदम सर मा. आशालता गुट्टे(कुठेअकॅडमी ) लखन कारले सर उपस्थित राहणार आहेत.
📍 स्थळ : कुसुम सभागृह, VIP रोड, नांदेड
📅 दिनांक : मंगळवार, 23 सप्टेंबर 2025
🕑 वेळ : दुपारी 2.00 वाजता
या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक विद्यार्थी नांदेड जिल्हा यांनी केले असून, विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शुभेच्छुक : आतिश ढगे ढो, कुलदीप राक्षसमारे बंटी जोंधळे तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी इंजि. प्रशांत इंगेले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
👉 दादा तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा! 🎂











