aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची धडक मोहीम

Aawaz Times by Aawaz Times
December 16, 2025
in क्राईम
0
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp


नांदेड १६ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार नांदेड सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत विशेष पथकांची नेमणूक करून शहरातील विविध भागात धडक कारवाई करण्यात आली.

दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी पोलिस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबविण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे, शांततेचा भंग करणारे तसेच अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तपासणी व कारवाई करण्यात आली.

कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे

  • पोलीस स्टेशन विमानतळ: पेट्रोलिंग दरम्यान आनंदनगर परिसरात मोटारसायकल ट्रिपल सीट आढळून आल्याने संबंधित वाहनावर 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
  • पोलीस स्टेशन भाग्यनगर: नक्षत्र हॉल परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांततेचा भंग करणाऱ्या एका इसमावर कलम 110/117 म.पो.कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
  • पोलीस स्टेशन वजीराबाद: वजीराबाद चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तीन इसमांवर कलम 110/117 म.पो.कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
  • पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण: ढवळे कॉर्नर परिसरात पाणी हॉटेल व क्लास दारूचे साहित्य विक्री करताना आढळून आल्याने संबंधितावर कलम 68 म.पो.कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
  • दामिनी पथक: विसावा गार्डन, देगलूर नाका, जुना मोंढा परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या चार इसमांवर शिवाजीनगर व इतवारा पोलीस ठाण्यात कलम 110/117 म.पो.कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान संबंधित परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांनी नांदेड शहरातील नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये, शांततेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

तहसीलदारावर हात उचलणाऱ्या तलाठ्याचे निलंबन

Next Post

१८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026
क्राईम

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

February 24, 2026
क्राईम

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

February 23, 2026
क्राईम

नांदेड शहरात वैशिष्ट्यपूर्ण वाहने फटाका बुलेट आणि हुलडबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई

February 20, 2026
क्राईम

जालना रेल्वे स्थानकावर आरपीएफची धाड दलालाला अटक प्रवाशांकडून घेतलेले कमिशन जप्त

February 19, 2026
क्राईम

गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

February 18, 2026
Next Post

१८ डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved