aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Monday, March 23, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Monday, March 23, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

नांदेड जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत प्रशासनाचे नागरिकांना पॅनिक बुकिंग न करण्याचे आवाहन

Aawaz Times by Aawaz Times
March 15, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



नांदेड | १३ मार्च प्रतिनिधी – माधव वाघमारे
नांदेड जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगून ‘पॅनिक बुकिंग’ (गरजेपेक्षा जास्त किंवा आगाऊ बुकिंग करू नये, तसेच गॅस एजन्सींच्या बाहेर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांतून पसरणाऱ्या अफवांमुळे अनेक नागरिक घाबरून गॅसची आगाऊ नोंदणी करत असल्याचे चित्र आहे. मात्र, गॅसचा साठा मुबलक असून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
तक्रारींसाठी कंट्रोल रूम व व्हॉटसॲप सुविधा
घरगुती गॅस वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष ‘कंट्रोल रूम’ स्थापन करण्यात येत आहेत. नागरिकांना गॅसशी संबंधित काही समस्या असल्यास किंवा गॅसचा गैरवापर व काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ८६६८२२३३२६ या अधिकृत व्हॉटसॲप चॅटबॉट (Chat Bot) क्रमांकावर तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे प्रशासनाने पुन्हा एकदा ठळकपणे नमूद केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

अवैध देशी दारूसाठ्यासह एक अटकेत ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा  जागर संदीप पाठक आणि रसिका वेंगुर्लेकर यांची लाभणार उपस्थिती

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

March 20, 2026
आपलं नांदेड

एकाच दिवसात २६० केसेस अडीच लाखांचा दंड वसूल

March 20, 2026
आपलं नांदेड

बिलोली तहसीलदारांची उपोषणकर्त्याची भेट

March 12, 2026
आपलं नांदेड

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना विद्यापीठात विनम्र अभिवादन

March 12, 2026
आपलं नांदेड

गाण्यांच्या कार्निव्हलवर चंदामामा प्ले स्कूलचा २१ वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

March 8, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागाची फेब्रुवारीत कारवाई विनातिकीट प्रवाशांकडून 1.31 कोटींचा दणका

March 7, 2026
Next Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा  जागर संदीप पाठक आणि रसिका वेंगुर्लेकर यांची लाभणार उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा माफियांवर खाकीचा दणका

March 22, 2026

मुक्राबाद पोलिसांची मोठी कारवाई २२ लाखांच्या मुद्देमालासह तिरट जुगारावर छापा

March 21, 2026

भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

March 21, 2026

काचीगुडा-बिकानेर एक्स्प्रेस आता श्री गंगानगरपर्यंत धावणार प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

March 20, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved