नांदेड 15 नोव्हेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे वजिराबाद पोलिस, नांदेड पोलिसांनी धाडसी कारवाई एक गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणारा एका व्यक्तीला अटक करत 25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 13 नोव्हेंबर 2025 रोजी उशिरा रात्री करण्यात आली. नांदेड पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुटखा विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी हा सापळा रचण्यात आला होता.
🛑 कारवाईची माहिती
ठिकाण : पो. स्टे. वजीराबाद हद्दीतील विविध वस्त्या
दिनांक : 13/11/2025
वेळ : रात्री अंदाजे 23:00
जप्त मुद्देमाल : ₹25,500 किमतीचा गुटखा
अटक आरोपी :
- शेख आतिक उर्फ शेख शफी
व्यवसाय – बेकर
रा.दर्गा रोड आली कुर्बन नगर परभणी
👮 पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
वजीराबाद पोलिस स्टेशनकडील पथकाला माहिती मिळाली की, शेख आतिक हा आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करतो. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीयअप्पर पोलीस अधिकारी श्री. सुरज गुरव व रामेश्वर व्यंजने उप विभागीय पोलीस अधीक्षक यांच्या देखरेखीखाली पार पडली.
कारवाईत सहभाग :
- सहा पोलीस निरीक्षक – राजू वटाणे पोलिस ठाणे वजिराबाद
- सहा पोलीस निरीक्षक_ उमाकांत पुणे पोलिस ठाणे वजिराबाद
- सहा
- पोलीस कर्मचारी – शिवसाब गणपती, हबीब चाऊस, मुसळे संतोष पोकले गणेश धुमाळ विलास कदम रमेश सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते
📌 पुढील कार्यवाही
अटक आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त माल पोलिस ताब्यात ठेवून पुढील तपास सुरू आहे.












