aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड सिटी रूट सेफ्टी पथकाची धडक कारवाई; सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन त्रास देणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम

Aawaz Times by Aawaz Times
November 16, 2025
in क्राईम
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 16 नोव्हेंबर 2025 (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या इसमांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी सिटी रूट सेफ्टी पथकाच्या माध्यमातून धडक मोहीम राबवून कठोर कारवाई केली. पोलिस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 14 व 15 नोव्हेंबर रोजी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी विशेष तपासणी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान खालीलप्रमाणे प्रकरणे दाखल

1) पोलिस स्टेशन भाग्यनगर
पथक प्रमुख PSI अमरेंद्र यांच्या टीमने , राज कॉर्नर,  पूर्णा रोड, छत्रपती चौक आदी भागात मोहिम राबवली. येथे 09 इसमांना दारूच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग करताना आढळल्याने त्यांच्या विरोधात कलम 110/117 नुसार कारवाई. तसेच हॉटेल, वाईन शॉप, तपासणी. कली

2) पोलिस स्टेशन शिवाजीनगर
शिवाजीनगर, नवा मोंढा, केंब्रिज विद्यालय परिसर येथे 04 इसमांवर कारवाई. तपासणीदरम्यान दारू दुकानं, वाईन शॉप, हॉटेल तपासले.

3) पोलिस स्टेशन वजिराबाद
दर्यापूर बायपास येथे 01 इसम सार्वजनिक शांतता भंग करताना सापडला. कलम 110/117 नुसार गुन्हा दाखल. परिसरातील हॉटेल, दारू दुकानांची तपासणी.

4) पोलिस स्टेशन विमानतळ :
विमानतळ रोड, माला पेट्रोलपंप परिसरात 02 इसम आढळले. त्यांच्यावरही संबंधित कलमानुसार कारवाई. परिसरातील दुकाने व हॉटेल्सची तपासणी सुद्धा करण्यात आली.

5) दामिनी पथक
पथक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पेट्रोलिंगदरम्यान विसावा गार्डनजवळ 04 इसमांना दारूच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग करताना पकडले. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद.

पोलिस अधीक्षकांचा जनतेला इशारा
नांदेड पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरुच राहणार आहे. अशा प्रकारांच्या तक्रारीसाठी नागरिकांनी पोलिसांना त्वरित कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई  गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीवर धडक

Next Post

लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई : अवैध वाळूची विक्री करणाऱ्या इसमावर धडक, 20 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026
क्राईम

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

February 24, 2026
क्राईम

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

February 23, 2026
क्राईम

नांदेड शहरात वैशिष्ट्यपूर्ण वाहने फटाका बुलेट आणि हुलडबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई

February 20, 2026
क्राईम

जालना रेल्वे स्थानकावर आरपीएफची धाड दलालाला अटक प्रवाशांकडून घेतलेले कमिशन जप्त

February 19, 2026
क्राईम

गोदावरी पात्रातील अवैध रेती उपशावर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

February 18, 2026
Next Post

लिंबगाव पोलिसांची मोठी कारवाई : अवैध वाळूची विक्री करणाऱ्या इसमावर धडक, 20 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved