aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home शिक्षण

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Aawaz Times by Aawaz Times
September 24, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. 23 सप्टेंबर :- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड जिल्ह्यात दोन सत्रात 22 परीक्षा केंद्रात घेण्यात येणार आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या परीक्षा केंद्रापासून 100 मिटरच्या परिसरात रविवार 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी, कर्मचारी या व्यक्तीरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध केले आहे. ​

या परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस कॅलक्युलेटर, ट्रॅन्झीस्टर, रेडिओ, लॅपटॉप इत्यादी तत्सम साहित्य परीक्षा केंद्राच्या 100 मिटर पर्यंत परिसरात वापरण्यास व जवळ बाळगण्यास तसेच परीक्षा केंद्रात नेण्यास, त्याचप्रामाणे आदेशात दर्शविलेल्या कालावधीत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एस.टी.डी., आय.एस.डी., भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स, पेजर आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध केले आहे. याबाबतचा आदेश पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमीत केला आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

जबरी चोरी गंभीर दुखापत आत्महत्या व विजेचा धक्क्याने मृत्यू.

Next Post

सार्वजनिक ठिकाणी मध्य पिणाऱ्यास नांदेड पोलीस ची धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

शिक्षण

महात्मा फुले हायस्कूलच्या तीन रत्नांची झेप रुद्रराज अफान आणि युवराज यांची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड

February 23, 2026
शिक्षण

श्री गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ पार

February 22, 2026
शिक्षण

नांदेड जिल्ह्यात दहावीची परीक्षा सुरळीत मात्र अनधिकृत व्यक्तींवर कारवाईचा इशारा

February 20, 2026
शिक्षण

परीक्षा शिस्तीचा आदर्श ठरले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

February 17, 2026
शिक्षण

परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा राहुल कर्डिले अचानक धाडसी दौरा गंभीर त्रुटींमुळे केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

February 16, 2026
शिक्षण

गैरप्रकारांना झिरो टॉलरन्स दहावी बारावी परीक्षांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा सज्जड इशारा

December 30, 2025
Next Post

सार्वजनिक ठिकाणी मध्य पिणाऱ्यास नांदेड पोलीस ची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved