aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बोंढार नेरलीत विविध विकासकामांचा भव्य कार्यक्रम

Aawaz Times by Aawaz Times
December 22, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (प्रतिनिधी) माधव वाघमारे

बोंढार नेरली  येथे आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान–2025 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रमांचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती नांदेडचे गट विकास अधिकारी श्री. प्रविण सुरडकर यांच्या हस्ते तर श्री. व्ही. बी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच श्री. मारोती बागल, ग्रामसेवक श्रीमती माधवी आईनवार, ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत भारतीय सैन्यात कार्यरत जवान श्री. भगवान बुद्धाजी बिस्मिल्ले तसेच अग्निवीर म्हणून भारतीय सीमेवर कार्यरत श्री. विशाल प्रभाकर आरसुळे यांच्या आई-वडिलांचा जाहीर सत्कार करून राष्ट्रसेवेचा गौरव करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत नमुना नंबर 8 मधील घरे पती-पत्नी यांच्या संयुक्त नावावर नोंदणी करून श्री. सौ. गंगाबाई व केशवराव आरसुळे तसेच सौ. तारामती व पंजाबराव आरसुळे यांना नोंदीच्या नक्कल प्रदान करण्यात आल्या.
गावातील विधवा महिलांना ग्रामपंचायत लोकवर्गणीतून साडी-चोळी भेट देण्यात आली. यामध्ये श्रीमती केरुबाई संभाजी वड्डे, श्रीमती मुक्ताबाई कोंडीबा आरसुळे यांच्यासह एकूण 20 महिलांचा समावेश होता.
हनुमान मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते 200 फळझाडांची वृक्षलागवड करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन शेडच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. जलतारा शोषखड्यांच्या एकूण 85 कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री. विठ्ठल नेमाजी आरसुळे, श्री. कोंडीबा नागोजी आरसुळे, श्री. महादु नामदेव आरसुळे, श्री. बालाजी श्रावण सोनटक्के, श्री. अक्षय आरसुळे, अर्जुन आरसुळे, शिवाजी शिंदे, चांदू बागल यांच्यासह सर्व बचतगटातील महिला, अंगणवाडी कर्मचारी, शाळेतील सहशिक्षक व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे गावात विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक;इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ दखल

Next Post

पशुपालक व दुग्ध व्यवसायिकांसाठी माळेगाव यात्रा प्रेरणास्थानपशु व दुग्ध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026
आपलं नांदेड

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026
आपलं नांदेड

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026
आपलं नांदेड

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

February 25, 2026
आपलं नांदेड

वेल्ड फेल्युअर आणि कोचमधील बिघाड रोखून केलेली कामगिरी अविस्मरणीय

February 24, 2026
आपलं नांदेड

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
Next Post

पशुपालक व दुग्ध व्यवसायिकांसाठी माळेगाव यात्रा प्रेरणास्थानपशु व दुग्ध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved