14.00 वा चे दरम्याण अर्धापुर बायपास रोडवर झालेल्या अपघाताची माहीती.
मयत – शंकर वाघोजी खांडारे वय 35 रा. डोंगरकडा
पॅशन मोटर सायकल चालक (मयत)
(मो सा Mh 38 Ag 3819
ट्रक- MP 34 H 9786
या दोघांत अपघात. )
दोन्ही वाहने बायपास डोंगरकडा कडे जात होते.
मोटरसायकल स्वार मागच्या चाकात अडकला. त्यात मयत झाला.
दोन्ही वाहने पोलीसांच्या ताब्यात असुन
घटनास्थळी- पी आय कदम साहेब अर्धापूर, पोलीस स्टाफ, highway पोलीस हजर आहेत पुढील कारवाई सुरू आहे.












