aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, June 20, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home इतर

नायगावात खळबळ  सहाय्यक अभियंत्याने कार्यालयात गळफास घेऊन संपवले जीवन मृत्यू आत्महत्या की घातपात

Aawaz Times by Aawaz Times
February 1, 2026
in इतर
0
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड नायगाव |१ फेब्रुवारी प्रतिनिधी

नायगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक अभियंत्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ३१) दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे नायगाव शहरासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत्यू आत्महत्या की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

मृत सहाय्यक अभियंत्याचे नाव बोलोरे (मूळ रा. लांडोवाडी, ता. लोहा) असे असून, ते सध्या नायगाव येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने ही बाब काही वेळानंतर लक्षात आली. कार्यालयाबाहेर एक बेवारस दुचाकी आढळून आल्यानेही या प्रकरणातील संशय अधिक बळावला आहे.

खिडकीतून दिसले मृतदेह, नागरिकांनी दिली माहिती

शनिवारी सुटी असल्याने जिल्हा परिषद कार्यालय बंद होते. शुक्रवारी सायंकाळी सेवक कुलूप लावून गेल्यानंतर ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांना कार्यालयाच्या खिडकीतून मृतदेह लोंबकळताना दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक व जिल्हा परिषद उपअभियंता वाकडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. मृत अभियंत्याची काही महिन्यांपूर्वीच देगलूर येथे पदोन्नती झाली होती, तरीही ते नायगाव येथे कार्यरत होते.

संशयाची साखळी कायम

ही घटना आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी काही बाबी संशयास्पद असल्याने घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे नायगाव शहरात शोककळा पसरली असून, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पत्नीच्या सहीवर सत्ता आता नाही नगरसेवक पतींची ‘लुडबुड’ महागात थेट कारवाईचे आदेश

Next Post

राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे त्रिसुवर्ण वर्चस्व तिन्ही वयोगटातील सुवर्ण यश अजित दादांना समर्पित

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का राज्यभर में हुआ गर्मजोशी से स्वागत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
इतर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के संदेश का राज्यभर में हुआ गर्मजोशी से स्वागत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

May 30, 2026
स्वयंपूर्ण गोवा च्या माध्यमातून ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करणार पंतप्रधान मोदींच्या संदेशाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
इतर

स्वयंपूर्ण गोवा च्या माध्यमातून ‘विकसित भारत’चा संकल्प पूर्ण करणार पंतप्रधान मोदींच्या संदेशाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

May 30, 2026
लोक निर्माण विभाग (PWD) का बड़ा बयान ₹1000 करोड़ के घोटाले के आरोप पूरी तरह निराधार और भ्रामक
इतर

लोक निर्माण विभाग (PWD) का बड़ा बयान ₹1000 करोड़ के घोटाले के आरोप पूरी तरह निराधार और भ्रामक

May 20, 2026
अंध दाम्पत्याचे दागिने चोरणारी महिला अवघ्या दोन तासांत जेरबंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
इतर

अंध दाम्पत्याचे दागिने चोरणारी महिला अवघ्या दोन तासांत जेरबंद; नांदेड ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

May 16, 2026
कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम यांना वाढदिवसाच्या खाकी परिवाराकडून आणि नांदेडकरांकडून हार्दिक शुभेच्छा
इतर

कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील मॅडम यांना वाढदिवसाच्या खाकी परिवाराकडून आणि नांदेडकरांकडून हार्दिक शुभेच्छा

May 16, 2026
स्नेह आणि विश्वासाच्या सहजीवनाचा सुवर्णक्षण तिरुपती तेलंग व सौ अश्विनी तेलंग यांचा विवाह वाढदिवस उत्साहात साजरा
इतर

स्नेह आणि विश्वासाच्या सहजीवनाचा सुवर्णक्षण तिरुपती तेलंग व सौ अश्विनी तेलंग यांचा विवाह वाढदिवस उत्साहात साजरा

May 15, 2026
Next Post

राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे त्रिसुवर्ण वर्चस्व तिन्ही वयोगटातील सुवर्ण यश अजित दादांना समर्पित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

नांदेड शहरात मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले

June 20, 2026
नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

June 19, 2026
केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

केबल वायर चोरी व घरफोडी करणारे गजाआड १,७५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील फरार आरोपी अखेर जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

June 18, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न ३ आरोपींना कारसह भाग्यनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

    0 shares
    Share 0 Tweet 0
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved