aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, February 27, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, February 27, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home शिक्षण

शासकीय वसतीगृह योजनेसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन..

Aawaz Times by Aawaz Times
October 1, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. 1 ऑक्टोबर : (प्रतिनिधी) इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना सुरु झाली आहे. या योजनेतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व्यवस्था आणि शैक्षणिक साहित्यासाठी थेट आर्थिक सहाय्य आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

तसेच, गुणवत्तेनुसार वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना अंतर्गत विचारात घेतले जाणार आहेत.

या योजनेसाठी जिल्ह्यातील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी – विद्यार्थीनी, जे बारावी नंतर पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावरील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेशित आहेत, ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 ऑक्टोबर 2025 असून इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्जासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.

👉 विद्यार्थीनींना योजनेचा लाभ घेण्यासाठी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सिटी रस्ते सेफ्टी पथकांची कारवाई

Next Post

गोदावरी नदीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

शिक्षण

महात्मा फुले हायस्कूलच्या तीन रत्नांची झेप रुद्रराज अफान आणि युवराज यांची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड

February 23, 2026
शिक्षण

श्री गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ पार

February 22, 2026
शिक्षण

नांदेड जिल्ह्यात दहावीची परीक्षा सुरळीत मात्र अनधिकृत व्यक्तींवर कारवाईचा इशारा

February 20, 2026
शिक्षण

परीक्षा शिस्तीचा आदर्श ठरले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

February 17, 2026
शिक्षण

परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा राहुल कर्डिले अचानक धाडसी दौरा गंभीर त्रुटींमुळे केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

February 16, 2026
शिक्षण

गैरप्रकारांना झिरो टॉलरन्स दहावी बारावी परीक्षांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा सज्जड इशारा

December 30, 2025
Next Post

गोदावरी नदीच्या पातळीत वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved