aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सिटी रस्ते सेफ्टी पथकांची कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
October 1, 2025
in क्राईम
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (दि. 01 ऑक्टोबर) :
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक (नांदेड शहर) सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनातून शहरातील विविध भागांमध्ये सिटी  सेफ्टी पथकांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.

३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून यात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून शांतता भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांची विभागनिहाय कारवाई

  1. पोलीस स्टेशन भाग्यनगर :
    भाग्यनगर परिसरातील छत्रपती चौक वाजिराबाद चौक, भगीरथ नगर अशोक नगर या भागात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ इसमांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच हॉटेल, वाईन शॉप यांचीही तपासणी करण्यात आली.
  2. पोलीस स्टेशन वाजिराबाद :
    वाजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिटी  सेफ्टी पथकांनी कारवाई करताना १ इसम दारू सेवन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे आढळले. त्याच्याविरोधात कलम ११०/११७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल्स, वाईन शॉप्सची तपासणीही करण्यात आली.
  3. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण :
    ढवळे चौक परिसरात १ इसम दारू पिऊन गोंधळ करत असल्याचे आढळले. त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. यासोबतच परिसरातील वाईन शॉप्सची तपासणीही करण्यात आली.
  4. पोलीस स्टेशन शिवाजीनगर :
    अण्णाभाऊ साठे चौक, नवा मोंढा , कविता स्टेशनरी  परिसरात ४ इसमांविरोधात कारवाई करण्यात आली. हे सर्व इसम दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे आढळले. त्यांच्यावर कलम ११०/११७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हॉटेल्स व वाईन शॉप्सवर तपासणी करण्यात आली.
  5. दामिनी पथक :
    पेट्रोलिंग दरम्यान दामिनी पथकाने विसावा गार्डन परिसरात ४ इसम दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे आढळले. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांचा इशारा

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी इशारा दिला आहे की, नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू सेवन करून गोंधळ घालणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील. नागरिकांनी अशा प्रकारच्या प्रकारांविरोधात तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

👉 नांदेड पोलिसांचे आवाहन : सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांना सहन केले जाणार नाही, कायद्याने कठोर कारवाई केली जाईल.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्हा पोलिस मोठी कारवाई

Next Post

शासकीय वसतीगृह योजनेसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन..

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

शासकीय वसतीगृह योजनेसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved