नांदेड 04/09/25 मा .श्री. अबिनाश कुमार . पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक घडणाऱ्या गुल्ह्यांना आळा अळ्या घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने मा श्री अभिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड मा श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांची सूचना व मार्गदर्शन च्या खाली पथक प्रमुख सपोनि श्री भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अमलदार यांनी दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणारे इसमावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आले आहे आहे
1) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण :–सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक दोन व तीन पोलीस आमदार यांना एम.आय.डी.सी. परिसर येथे 3 इसम हे मध्यप्राशन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम 110/117 म. पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीतील दारूचे दुकाने वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले आहे
2) पोलीस स्टेशन भाग्यनगर : — सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक दोन व तीन यांना पोलीस अंमलदार सम्राट चौक किनवट वाईन शॉप येथे 2 हे मध्यप्राशन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम 110/117 म. पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीतील दारूचे दुकाने वाईन शॉप ही सर्व चेक करण्यात आले.
3) पोलीस स्टेशन इतवारा :–सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक एक दोन पोलीस आमदार यांना मापको रोडवर 02 इसम हे मध्यप्राशन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम110/117 म .पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीत दारूचे दुकाने वाईन शॉप हॉटेल चेक करण्यात आले
4) पोलीस स्टेशन शिवाजीनगर :– सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक एक दोन पोलीस आमदार यांना केंब्रिज विद्यालय अण्णाभाऊ साठे चौक येथे 02 इसम मध्यप्राशन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम 110/117 म.पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीत दारूचे दुकाने वाईन शॉप हॉटेल चेक करण्यात आले
5) पोलीस स्टेशन विमानतळ :– सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह चार्ली क्रमांक एक व पायी पेट्रोलिंग अमलदार यांना पेट्रोलिंग दरम्यान सांगवी भागात 02 इसम आपसात भांडण करत असताना मिळून आले वरून पो. स्टे. विमानतळ येथे त्यांच्या विरोधात कलम 339/2025 कलम 194 (2) भाण्यास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच चार्ली क्रमांक तीन प्लीज समलदार यांना शिव मंदिर येथे 01 इसम हा मध्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आलेल्या त्यांच्यावर कलम 110/117 म. पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीतील दारूचे दुकाने वाईन शॉप हॉटेल चेक करण्यात आले.
मा .श्री. अबिनाश कुमार. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये तसेच दारू पिणाऱ्याला जागा उपलब्ध करून देऊ नये सार्वजनिक शांततेचा भंग करू नये अन्यथा संबंधित इसमावर कडक कारवाई करण्यात येईल असे आव्हान केले आहे..
6) दामिनी पथक :– दामिनी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलिंग दरम्यान कोनाळे कोचिंग क्लासेस येथे 03 इसम आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर पो.स्टे. शिवाजीनगर येथे कलम 110/ 117 म. पो . कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे












