aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक यांची सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे इसमावर धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
September 6, 2025
in क्राईम
0
0
SHARES
141
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड 04/09/25 मा .श्री. अबिनाश कुमार . पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड शहरातील सार्वजनिक घडणाऱ्या गुल्ह्यांना आळा अळ्या घालण्यासाठी स्थापन केलेल्या नांदेड सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पथकाने मा श्री अभिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड मा श्री सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड यांची सूचना व मार्गदर्शन च्या खाली पथक प्रमुख सपोनि श्री भागवत नागरगोजे व चार्ली पोलीस अमलदार यांनी दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन सार्वजनिक शांततेचा भंग करणारे इसमावर खालील प्रमाणे कारवाई करण्यात आले आहे आहे

1) पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण :–सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक दोन व तीन पोलीस आमदार यांना एम.आय.डी.सी. परिसर येथे 3 इसम हे मध्यप्राशन सार्वजनिक  शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम 110/117 म. पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीतील दारूचे दुकाने वाईन शॉप, हॉटेल्स चेक करण्यात आले आहे

2) पोलीस स्टेशन भाग्यनगर : — सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक दोन व तीन यांना पोलीस अंमलदार सम्राट चौक किनवट वाईन शॉप येथे 2 हे मध्यप्राशन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम 110/117 म. पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीतील दारूचे दुकाने वाईन शॉप ही सर्व चेक करण्यात आले.

3) पोलीस स्टेशन इतवारा :–सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक एक दोन पोलीस आमदार यांना मापको रोडवर 02 इसम हे मध्यप्राशन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम110/117 म .पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीत दारूचे दुकाने वाईन शॉप हॉटेल चेक करण्यात आले

4) पोलीस स्टेशन शिवाजीनगर :– सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह पथकातील चार्ली क्रमांक एक दोन पोलीस आमदार यांना केंब्रिज विद्यालय अण्णाभाऊ साठे चौक येथे 02 इसम मध्यप्राशन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर कलम 110/117 म.पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीत दारूचे दुकाने वाईन शॉप हॉटेल चेक करण्यात आले

5) पोलीस स्टेशन विमानतळ :– सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह चार्ली क्रमांक एक व पायी पेट्रोलिंग अमलदार यांना पेट्रोलिंग दरम्यान सांगवी भागात 02 इसम आपसात भांडण करत असताना मिळून आले वरून पो. स्टे. विमानतळ येथे त्यांच्या विरोधात कलम 339/2025 कलम  194 (2)  भाण्यास प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच चार्ली क्रमांक तीन प्लीज समलदार यांना शिव मंदिर येथे 01 इसम हा मध्यप्राशन करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आलेल्या त्यांच्यावर कलम 110/117 म. पो. कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच हद्दीतील दारूचे दुकाने वाईन शॉप हॉटेल चेक करण्यात आले.

मा .श्री. अबिनाश कुमार. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी नांदेड कोणीही सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊ नये तसेच दारू पिणाऱ्याला जागा उपलब्ध करून देऊ नये सार्वजनिक शांततेचा भंग करू नये अन्यथा संबंधित इसमावर कडक कारवाई करण्यात येईल असे आव्हान केले आहे..

6) दामिनी पथक :– दामिनी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पेट्रोलिंग दरम्यान कोनाळे कोचिंग क्लासेस येथे 03 इसम आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर पो.स्टे. शिवाजीनगर येथे कलम 110/ 117 म. पो . कायद्या प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

मा श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या हस्ते डीजे मुक्त गणेशउत्सव साजरा करणाऱ्या सिंदखेडचा आठ गणेश मंडळांचा सत्कार

Next Post

पोलीस स्टेशन भोकर येथील पोलीस अधिकारी व आमदार यांनी गावठी पिस्टल(अग्नि शास्त्र) व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 55000/-रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई
क्राईम

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड
क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड
क्राईम

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026
धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

धर्माबाद येथे अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा ५ जणांवर गुन्हा दाखल ८१ हजार ७७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

September 18, 2026
अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
क्राईम

अवैध रेती वाहतूक करणारा हायवा ट्रक जप्त ४० लाख २५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात

September 18, 2026
Next Post

पोलीस स्टेशन भोकर येथील पोलीस अधिकारी व आमदार यांनी गावठी पिस्टल(अग्नि शास्त्र) व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 55000/-रुपयाचा मुद्देमाल केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved