Day: September 13, 2026

नांदेडमध्ये सखल मातंग समाजाचा एल्गार विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज धडकला महामोर्चा

प्रतिनिधी १३ सप्टेंबर माधव वाघमारे| नांदेड सखल मातंग समाजाच्या विविध न्याय्य आणि प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज नांदेड शहरात ...

Read more

मुंबईतील आमरण उपोषणासाठी नांदेड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे सकल मराठा समाजाचे आवाहन

नांदेड  १३ सप्टेंबर(प्रतिनिधी: माधव वाघमारे) मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषणाची ...

Read more

अतिवृष्टीने कोलमडलेल्या बळीराजाला धीर

नांदेड १३ सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी माधव वाघमारे) लोहा तालुक्यातील सोनखेड शिवारात सततच्या पावसाने सोयाबीन आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले ...

Read more

नांदेड जिल्ह्यात २४ तासांत १५.१० मि.मी. पावसाची नोंद; हिमायतनगरच्या सरसम मंडळात ९७.५० मि.मी. अतिवृष्टी

नांदेड १३ सप्टेंबर प्रतिनिधी माधव वाघमारे नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १५.१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हिमायतनगर तालुक्यातील ...

Read more

जुन्या वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला वजीराबाद गुन्हे शोध पथकाकडून आरोपी २४ तासांत गजाआड

नांदेडमध्ये नांदेड १३ सप्टेंबर प्रतिनिधी  नांदेड शहरातील वजीराबाद मार्केट परिसरात जुन्या गाडीच्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस ...

Read more
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930