aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

वंदे मातरम् च्या 150 व्या वर्षपूर्तीला नांदेडचा सलाम

Aawaz Times by Aawaz Times
November 7, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. 7 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे राष्ट्रभावनेला आज नव्या उमेदीनं पुन्हा उजाळा देत, “वंदे मातरम्” या अद्वितीय राष्ट्रगीतातील 150 व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात सामूहिक गायनाचा भव्य उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, विविध संस्थांमधील हजारो विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सकाळी 10 वाजता एकाच वेळी देशभक्तीने ओथंबलेल्या “वंदे मातरम्” गीताच्या स्वरात सामील झाले. नांदेड येथील श्री गुरूग्रंथ साहिबजी भवन येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्तीच्या वातावरणात विद्यार्थ्यांची उपस्थिती अनोखी, तर अधिकारी-कर्मचाऱ्यांची सहभागाची ऊर्जा उल्लेखनीय होती.

या प्रसंगी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, तहसिलदार संजय वारकड, गुरुद्वारा अधीक्षक हरजितसिंग कडेवाले, शहर पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजने, जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, प्राचार्य सुर्यवंशी यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि अनेक शासकीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरु असलेला वंदे मातरम् सामूहिक गायन कार्यक्रमही दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्वांना दाखविण्यात आला.

‘वंदे मातरम्’ हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली रचले. स्वातंत्र्य संग्रामात देशभक्तीची प्रेरणा देणारे हे गीत 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या दरम्यान चार टप्प्यात राज्यभर विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कौशल्य विकास व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने या कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम्” वर आधारित लघुनाटिकाही सादर केली. देशभक्ती, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या उपक्रमाने जिल्हा पातळीवर मजबूत पायाभरणी केली आहे.

नांदेडने आज पुन्हा एकदा “वंदे मातरम्”चा जयघोष करत राष्ट्रभक्तीची धडधड अनुभवली

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचा अभिमान उंचावला एनबीए मानांकनाने शिक्षण क्षेत्रात मोठी भर

Next Post

अवैध शस्त्रास्त्रासह बाजारात दहशत निर्माण करणारे दोघे आरोपी कोठडीत  नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026
आपलं नांदेड

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026
आपलं नांदेड

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026
आपलं नांदेड

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

February 25, 2026
आपलं नांदेड

वेल्ड फेल्युअर आणि कोचमधील बिघाड रोखून केलेली कामगिरी अविस्मरणीय

February 24, 2026
आपलं नांदेड

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महापौरांनी राबविली स्वच्छता मोहीम स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान

February 23, 2026
Next Post

अवैध शस्त्रास्त्रासह बाजारात दहशत निर्माण करणारे दोघे आरोपी कोठडीत  नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved