नांदेड 05/09/2025 नांदेडमध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने एका बोरवेल मधून दोन दिवसापासून आपोआप पाणी बाहेर पडत आहे बाबा नगर नांदेड मध्ये घटना घडलेली आहे गेल्या दोन दिवसापासून पाणी अविरुद्ध वाहत आहे सावित्रीबाई फुले चा मैदानावर हे बोर आहे गेल्या दोन दिवसापासून पाणी या बोर मधून वाहत आहे असा स्पष्ट होते की जमिनीमध्ये पाणी पातळी खूप प्रमाणात दिसत आहे












