नांदेड दक्षिण :-राहेगाव ता. जि. नांदेड गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे या पावसामुळे बरेच गाव व शेती व इतर सर्व नुकसान झालेले आहे नांदेड तालुक्यात राहेगाव गावातील विद्यार्थी काकांडी येथील शिवशक्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेत असतात त्यांना राहेगाव येथून काकांडी कडे किमान 7 ते 8 किलोमीटर दररोज शाळेमध्ये जावे लागते त्यांना शाळेमध्ये बस उपलब्ध असून सुद्धा बस साईटला थांबून विद्यार्थी पुलावर पाणी वाहत असताना त्या फुला वरून विद्यार्थी शाळेत जाताना दिसत आहेत जर हे विद्यार्थी पाण्यात वाहून गेले तर कोण जिम्मेदार…












