aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 1, 2025
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 1, 2025
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड जिल्हा पोलिस मोठी कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
October 1, 2025
in क्राईम
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड (प्रतिनिधी) १ ऑक्टोंबर


🔴 1) खुनाचा प्रयत्न – भोकर

29 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वा. मौ. थेरबन ता. भोकर येथे आरोपी १ बळीराम बालाजी उपलवार रा. तळेगाव ता.उमरी २ गोविंद मारुती राजूरे रा. बोळसा ता.मोधोळ जि.निर्मल बळीराम बालाजी उपलवार हा नेहमी दारू पिऊन गावातील लोकांना त्रास देऊ लागल्याने त्रासाला कंटाळून त्यांचा गळ्यातील दस्तीने त्याचा गळा आवळून डोक्यात व डाव्या हातावर मारून गंभीर जखमी करून फोन करण्याचा प्रयत्न केला तरी पंडितराव हाके वय 35 राहणार थेरबन तालुका भोकर जिल्हा नांदेड यांच्यावर जीवघेणा हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


🔴 2) घरफोडी – माळकोळी

30 सप्टेंबर रोजी रात्री 1 ते 3 या वेळेत माळकोळी शिवारात चोरट्यांनी घरफोडी करून 1.5 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून अंदाजे 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेत चार गावठी सोनेरी दागिने आणि 15 हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


🔴 3) अवैध गुटखा बाळगला – इस्लापूर

29 सप्टेंबर रोजी रात्री 7.10 वा. इस्लापूर शिवारात हनुमंत विश्वनाथ बेहरे (वय 42) याच्याकडे तपासादरम्यान 5 लाख 10 हजार रुपयांचा गुटखा व मावा सापडला. पोलिसांनी तत्काळ जप्तीची कारवाई केली असून संबंधिताविरुद्ध इस्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


🔴 4) भारतीय हत्यार कायदा –

30 सप्टेंबर रोजी दुपारी 12.05 वा. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रभाकर गंगाधर शिंदे (वय 37) याच्याकडे बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी तत्काळ शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.


🔴 5) कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या – अर्धपूर

29 सप्टेंबर रोजी रात्री 10 वा. अर्धपूर तालुक्यातील मयत निवृत्ती सखाराम  कदम (वय 55) या शेतकऱ्याने कर्जाच्या व आर्थिक अडचणीमुळे घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.


👉 नांदेड पोलिसांनी या सर्व प्रकरणांमध्ये तपासाची गती वाढवली असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.


Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

🌊 माहूरगड श्री रेणुका देवी संस्थानतर्फे पूरग्रस्तांना एक कोटींची मदत 🌊

Next Post

सिटी रस्ते सेफ्टी पथकांची कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

मोटार सायकल चोरी प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

November 1, 2025
क्राईम

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची मोहीम – सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई

November 1, 2025
क्राईम

गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसावर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

October 31, 2025
क्राईम

अवैध जनावर वाहतूक करणाऱ्यांवर हदगाव-मराठा पोलिसांची संयुक्त धडक कारवाई

October 31, 2025
क्राईम

सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

October 30, 2025
क्राईम

२४ तासांत अल्पवयीन मुलाचे अपहरण व खून उघडकीस  स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची धडक कामगिरी

October 30, 2025
Next Post

सिटी रस्ते सेफ्टी पथकांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मोटार सायकल चोरी प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी

November 1, 2025

नैसर्गिक वाळूला पर्याय एम-सॅंड उत्पादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

November 1, 2025

सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाची मोहीम – सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई

November 1, 2025

रन फॉर युनिटी दौडेत उत्साहाचा जल्लोष

October 31, 2025

सर्वाधिक वाचलेले

  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अबैधरीत्या गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांवर नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सार्वजनिक ठिकाणी मध्य पिणाऱ्यास नांदेड पोलीस ची धडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved