aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, April 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राची महापौरांकडून अचानक पाहणी पाणीपुरवठा यंत्रणेला गती देण्याचे निर्देश

Aawaz Times by Aawaz Times
February 16, 2026
in आपलं नांदेड
0
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड | प्रतिनिधी : माधव वाघमारे | दि. १६ फेब्रुवारी २०२६

शहराचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या विविध सेवांचा प्रत्यक्ष पाहणीद्वारे आढावा घेण्याचा धडाका नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नवनियुक्त कविता संतोष मुळे यांनी सुरूच ठेवला आहे. याच अनुषंगाने सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) महापौरांनी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी काबरानगर जलशुद्धीकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

या पाहणीदरम्यान महापौरांनी पाणी शुद्धीकरणाची संपूर्ण प्रक्रिया, पाणीपुरवठ्याची साखळी, जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री, गाळ उपसण्याची पद्धत तसेच साठवणूक टाक्यांची सद्यस्थिती यांची सखोल माहिती घेतली. शहरवासीयांना स्वच्छ, सुरक्षित आणि मुबलक पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण केंद्रांची नियमित स्वच्छता, देखभाल व कार्यक्षम संचालन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

पाणीपुरवठा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा आढावा घेताना महापौरांनी विशेषतः काबरानगर ते देगलूर नाका दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्ती, तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला. पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करून नागरिकांना कोणत्याही तक्रारीविना नियमित पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या पाहणीप्रसंगी सभागृह नेते महेश कनकदंडे, महापौर प्रतिनिधी संतोष मुळे, शहर अभियंता सुमंत पाटील, उपअभियंता खुशाल कदम, कनिष्ठ अभियंता राजकुमार बोडके, पंप ऑपरेटर मंगेश देशमुख, संतोष गुमलवार यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

घरफोडीचा थरार उघड 12 तासांत टोळी जेरबंद 19,61000 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

परीक्षा शिस्तीचा आदर्श ठरले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026
आपलं नांदेड

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026
आपलं नांदेड

राज्यात वाहनचालकांच्या कॉल मध्ये नांदेड जिल्हा आघाडीवर एकूण ३,२९५ अर्जांपैकी एकट्या नांदेडचे ४८२ कॉल्स

April 11, 2026
आपलं नांदेड

नांदेड रेल्वे विभागात थर्ड आय सक्रीय एकाच दिवसात ९५४ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

April 11, 2026
आपलं नांदेड

अहोरात्र सेवा बजावूनही १०२ रुग्णवाहिका चालक उपेक्षित कायमस्वरूपी नोकरी अन् विम्याविनाच सुरू आहे जीवघेणा प्रवास

April 11, 2026
आपलं नांदेड

जनगणनेची अचूक माहिती देऊन राष्ट्रनिर्मितीत सहकार्य करा

April 11, 2026
Next Post

परीक्षा शिस्तीचा आदर्श ठरले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड परिक्षेत्रात गुटखा आणि घातक शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम पहिल्याच दिवशी लाखांचा मुद्देमाल जप्त

April 12, 2026

वाजेगाव परिसरातील गोदावरी पुलावर पोलिसांनी टाकला छापा नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

April 12, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणी आणि राष्ट्रहितावरील परखड विचार विशेष विश्लेषण

April 12, 2026

महात्मा फुले यांनी समतेचा विचार रुजवला नांदेड महापालिकेतर्फे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

April 11, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन प्रवासी सेवांच्या गुणवत्तेत होणार सुधारणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved