दिनांक 15/ 9 /2025 रोजी 18.30 वा.ते 19.00 वा चे दरम्याण लोहा ते कंधार जाणारे रोडवर मुखेड फाट्याजवळ रोडवर झालेल्या अपघाताची माहीती.
मयत – 1) संजय रोहिदास जोंधळे वय 36 वर्ष राहणार शिवाजी चौक कंधार 2) शेख तोफिक रफिक शेख वय 17 वर्ष राहणार आसान नगर कंधार जी.नांदेड
जखमी नामे दगडू विठ्ठल वाघमारे वय 50 वर्ष राहणार गोगदरी तालुका कंधार जिल्हा नांदेड.
(मो सा सिटी 100 MH 26CN 4214 व स्कुटी क्रमांक MH 26CT 0026
या दोघांत अपघात. )
यातील सिटी 100 मोटरसायकलवर मयत व जखमी हे लोह्याकडून येत असतांना त्यांना स्कुटी चालक याने कंधार कडून रॉंग साईड येवुन मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकल चालक व स्कुटी चालक हे मयत झाले आहेत.
दोन्ही वाहने ताब्यात असुन पो स्टे कंधार पुढील कारवाई करीत आहेत.












