aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, February 27, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, February 27, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

मिशन समाधान अंतर्गत नांदेड जिल्ह्यात ‘तक्रार निराकरण दिन’ वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार हजर

Aawaz Times by Aawaz Times
October 10, 2025
in आपलं नांदेड
0
0
SHARES
86
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 10 ऑक्टोबर : नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे “मिशन समाधान” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरीत आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी ‘तक्रार निराकरण दिन’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांवर शनिवार, दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या दिवशी नागरिकांना आपल्या पोलिस ठाण्याशी संबंधित तक्रारी मांडण्याची आणि त्यांचे तत्काळ निराकरण करून घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. नांदेड जिल्हा पोलिस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी संबंधित पोलिस ठाण्याला भेट देऊन आपल्या तक्रारींचे निराकरण करावे.

वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असलेले ठिकाण व नावे पुढीलप्रमाणे :

  • भाग्यनगर : श्री. अबिनाश कुमार, पोलिस अधीक्षक, नांदेड
  • शिवाजीनगर : श्री. सुरज गुरू, अपर पोलिस अधीक्षक, नांदेड
  • वजिराबाद : श्री. रमेशर व्यंजने एम, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग नांदेड (शहर)
  • नांदेड ग्रामीण : श्री. प्रशांत शिंदे, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग इटवारा
  • कंधार : श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग कंधार
  • देगलूर : श्री. संकेत गोसावी, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग देगलूर
  • बिलोली : श्री. श्याम पानेगावकर उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग बिलोली
  • धर्माबाद : श्री. दशरथ पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग धर्माबाद
  • भोकर : श्री. दगडू हाके, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग भोकर
  • किनवट : श्री. रामकृष्ण मळघणे, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग किंवत
  • माहूर : श्री. किरण भोंडवे, उप विभागीय पोलिस अधिकारी, उप विभाग माहूर

नांदेड जिल्हा पोलिसांनी सांगितले आहे की, “तक्रार निराकरण दिन” हा उपक्रम नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन पोलिस-जनता संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपले प्रश्न मांडावेत आणि प्रशासनाशी थेट संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

Pi चिंचोलकर यांची मोठी कामगिरी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा, ₹30 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

स्ट्रीट सेफ्टी पथकाची धडक कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

आपलं नांदेड

नांदेड रल्वेची मोठी कामगिरी

February 27, 2026
आपलं नांदेड

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026
आपलं नांदेड

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026
आपलं नांदेड

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026
आपलं नांदेड

कायदा व सुव्यवस्थेसाठी नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू

February 25, 2026
आपलं नांदेड

वेल्ड फेल्युअर आणि कोचमधील बिघाड रोखून केलेली कामगिरी अविस्मरणीय

February 24, 2026
Next Post

स्ट्रीट सेफ्टी पथकाची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड रल्वेची मोठी कामगिरी

February 27, 2026

मराठीतूनच संवाद साधा भाषेचा अभिमान जपा अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन

February 27, 2026

अवैधरित्या धरणुती गॅस भरताना आरोपी ताळ्यावर ४६ सिलेंडरसह १ लाख ४८ हजार मुद्देमाल जप्त

February 27, 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बोंढार (नेरली) ग्रा.पं.ला जि.प.च्या मान्यवरांची भेट

February 27, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved