मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी SC प्रवर्गाचे उपवर्गीकरण करा जय राजासाहेब कृती समिती’ची मुख्यमंत्र्यां कडे मागणी
नांदेड २२ जुलै प्रतिनिधी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाला मिळणाऱ्या १३ टक्के आरक्षणाचा अपेक्षित लाभ मातंग समाजापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे मातंग ...
Read more




