aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून नांदेड शहरात हरित नांदेड अभियान २०२६ अंतर्गत महावृक्ष लागवड मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

Aawaz Times by Aawaz Times
August 8, 2026
in आपलं नांदेड
0
पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून नांदेड शहरात हरित नांदेड अभियान २०२६ अंतर्गत महावृक्ष लागवड मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ८ ऑगस्ट प्रतिनिधी

पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि शहरात हिरवळ वाढवण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. २, गुरुद्वारा लंगर साहेब आणि वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित नांदेड अभियान – २०२६’ अंतर्गत महावृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारा हा उपक्रम शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता श्री हनुमानगड संस्थान येथे पार पडणार आहे.

या महावृक्ष लागवड कार्यक्रमाचे शुभहस्ते उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. श्री. अशोकरावजी चव्हाण आणि श्री हनुमानगड संस्थानचे मुख्य विश्वस्त महंत श्री गरुडदासजी त्यागी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या प्रसंगी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर मा. श्रीमती कविता संतोषराव मुळे, आयुक्त मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे, उपमहापौर मा. दीपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती श्री वीरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेता ॲड. श्री महेश कनकदंडे, शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती सदिच्छा वैजु सोनी, उपसभापती श्रीमती निरंजना राजू लांडगे, अति. आयुक्त श्री गिरीश कदम, अति. आयुक्त श्री निलेश सुंकेवार, इंजि. श्री प्रशांत इंगोले (गटनेता), श्री सय्यद मुजीब स. मुख्तार (गटनेता), श्री साबेर चाऊस (गटनेता), उपायुक्त श्री गंगाधर इरलोड, नगरsevिका श्रीमती शैलजा किशोर स्वामी, नगरसेविका श्रीमती सरिता गंगाममी बिरकले, नगरसेवक श्री दयानंद वाघमारे आणि नगरसेवक श्री प्रशांत तिडके यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमात विविध मान्यवर, पर्यावरणप्रेमी नागरिक व वृक्षमित्रांच्या हस्ते प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात येणार आहे. “एक वृक्ष लावा… पर्यावरण वाचवा!” असा संदेश देत आयोजकांनी नांदेड शहर व परिसरातील नागरिकांना, पर्यावरणप्रेमींना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वतःच्या हस्ते वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आहे.

वृत्त संकलन: प्रतिनिधी – माधव वाघमारे, नांदेड

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ ६.२२ लाख शेतकऱ्यांना ५०२८ कोटींचे वाटप

Next Post

कंधार पोलिसांचा अवैध रेती वाहतुकीवर दणका हायवासह ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे
आपलं नांदेड

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा
आपलं नांदेड

जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा

August 21, 2026
जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद
आपलं नांदेड

जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 21, 2026
सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश
आपलं नांदेड

सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

August 17, 2026
मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला
आपलं नांदेड

मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

August 16, 2026
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती
आपलं नांदेड

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

August 15, 2026
Next Post
कंधार पोलिसांचा अवैध रेती वाहतुकीवर दणका हायवासह ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा अवैध रेती वाहतुकीवर दणका हायवासह ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved