aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

कंधार पोलिसांचा अवैध रेती वाहतुकीवर दणका हायवासह ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times by Aawaz Times
August 8, 2026
in क्राईम
0
कंधार पोलिसांचा अवैध रेती वाहतुकीवर दणका हायवासह ४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कंधार ८ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी)

नांदेड जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलिसांनी धडक कारवाई करत अवैध रेतीची वाहतूक करणारा हायवा आणि रेती असा एकूण ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी कंधार पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, चिंचोली बायपास रोडवरील हनुमान मंदिर परिसरातून टाटा कंपनीचा पिवळ्या रंगाचा हायवा (क्र. MH-26 BE-9198) बेकायदेशीरपणे रेतीची वाहतूक करत आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहनाला अडवले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात ५ ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती वाहतुकीचा परवाना किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाची रॉयल्टी चुकवून ही वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ४,००,००० रुपये किमतीचा टाटा हायवा आणि २५,००० रुपये किमतीची ५ ब्रास रेती असा एकूण ४,२५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी हायवा चालक भुजंग केशव शिंदे (वय २४ वर्षे, रा. रोहिपिंपळगाव, ता. मुदखेड, जि. नांदेड) याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०३/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, उपविभागीय पोलीस अधिकारी (कंधार उपविभाग) सुशील जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद घोडके, पोलीस अंमलदार गणपती केंद्र, डिकळे व शंकर कामवाड यांनी केली.

अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

प्रतिनिधी, माधव वाघमारे

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून नांदेड शहरात हरित नांदेड अभियान २०२६ अंतर्गत महावृक्ष लागवड मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

Next Post

नांदेड ग्रामीण पोलीस हद्दीतील तीन वर्षांपूर्वीच्या बॅग लिफ्टिंग प्रकरणातील फरार ३ आरोपींना अटक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक
क्राईम

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

विमानतळ पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त
क्राईम

मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या ७ सराईत गुंडांची राज्यातील मध्यवर्ती कारागृहांत रवानगी टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त

August 22, 2026
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत
क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई चोरट्याकडून १.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त तर तलवारी आणि खंजीर बाळगणारा तरुण अटकेत

August 21, 2026
Next Post
नांदेड ग्रामीण पोलीस हद्दीतील तीन वर्षांपूर्वीच्या बॅग लिफ्टिंग प्रकरणातील फरार ३ आरोपींना अटक

नांदेड ग्रामीण पोलीस हद्दीतील तीन वर्षांपूर्वीच्या बॅग लिफ्टिंग प्रकरणातील फरार ३ आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved