aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

Aawaz Times by Aawaz Times
August 23, 2026
in आपलं नांदेड
0
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी २३ ऑगस्ट (माधव वाघमारे) मराठा आरक्षणाच्या तीव्र मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोहा तालुक्यातील किवळा, वडगाव, ढाकणी आणि परिसरातील विविध गावांमध्ये धडक ‘गावभेट दौरा’ आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान गरजवंत मराठा समाजबांधवांशी थेट संवाद साधून आगामी आंदोलनाबाबत जागृती करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयक सुचिता जोगदंड वडजे यांनी मराठा समाजाला एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, “मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. जरांगे पाटील यांचे मनोबल वाढविण्यासोबतच, गरजवंत मराठा समाज आजही आपल्या रास्त मागण्यांवर ठाम आहे, हा स्पष्ट संदेश सरकारला देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे सर्वांची उपस्थिती अत्यंत आवश्यक आहे.”

घोषणाबाजीने परिसर दणाणला गावभेटीदरम्यान गावागावांतील महिला, तरुण आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी “मनोज दादा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती आगामी आंदोलनाच्या तयारीसाठी आणि मराठा समाजाची वज्रमूठ अधिक घट्ट करण्यासाठी हा गावभेट दौरा अत्यंत यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. या दौऱ्यात सुमित्राताई वडकर, अर्चनाताई होगे, सुनीताताई बोंगाणे, सुनीताताई कल्याणकर, रत्नमालाताई जाधव, गीतांजलीताई पवार यांच्यासह मराठा सेवक बालाजी नावंदे, सतीश नरवाडे आणि स्थानिक नागरिक व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा
आपलं नांदेड

जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा

August 21, 2026
जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद
आपलं नांदेड

जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 21, 2026
सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश
आपलं नांदेड

सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

August 17, 2026
मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला
आपलं नांदेड

मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

August 16, 2026
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती
आपलं नांदेड

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

August 15, 2026
नांदेड जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
आपलं नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

August 15, 2026
Next Post
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved