aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रभाग ०५ मध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ

Aawaz Times by Aawaz Times
January 7, 2026
in Uncategorized
0
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड ७ जानेवारी (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड | शहरातील प्रभाग क्रमांक ०५, भाग्य नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

पवार टी हाऊस, भाग्य नगर कमानीसमोर सुरू करण्यात आलेले हे प्रचार कार्यालय आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचाराची मुख्य धुरा सांभाळणार आहे. या कार्यालयातून मतदारांशी थेट संवाद, प्रचाराचे नियोजन, बैठकांचे आयोजन व कार्यकर्त्यांचे समन्वयित कामकाज केले जाणार आहे.

या प्रसंगी प्रभागातील उमेदवार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग ०५ मधून डॉ. भिमराव बाबुराव काकर्ते (सर्वसाधारण पुरुष), सौ. नेहा गोविंद यादव (ओबीसी महिला), सौ. नजमा साहेबराव (नंदू पाटील) (सर्वसाधारण महिला) तसेच डॉ. जमीर पठाण मालीपटेल (सर्वसाधारण पुरुष) हे उमेदवार जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

७ जानेवारी रोजी दुपारी ४.१५ वाजता पार पडलेल्या या शुभारंभ सोहळ्याने प्रभागात राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विकास, पारदर्शकता व जनहिताच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत यावेळी देण्यात आले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रभाग ०५ मध्ये प्रभावी प्रचाराची सुरुवात झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

प्रभाग क्रमांक ५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मैदानात

Next Post

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश

August 14, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
रामतीर्थ पोलिसांची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

रामतीर्थ पोलिसांची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

July 21, 2026
नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठी पिस्तलसह एका आरोपीला ठोकल्या बेड्या
Uncategorized

नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई गावठी पिस्तलसह एका आरोपीला ठोकल्या बेड्या

July 12, 2026
अबिनाश कुमार सरांच्या बदलीनंतर नांदेडच्या रात्री बदलल्या साडेदहानंतरची ती कडक शिस्त गायब ११ वाजले तरी रस्त्यांवर शुकशुकाट
Uncategorized

अबिनाश कुमार सरांच्या बदलीनंतर नांदेडच्या रात्री बदलल्या साडेदहानंतरची ती कडक शिस्त गायब ११ वाजले तरी रस्त्यांवर शुकशुकाट

June 27, 2026
जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू
Uncategorized

जमिनीची मोजणी एनए आणि तांत्रिक कामांना मिळणार वेग जिल्ह्यात तीन नवीन भूमी अभिलेख कार्यालये सुरू

June 16, 2026
Next Post

प्रभाग क्र. ८ शिवाजीनगरमध्ये भाजपाचा जोरदार प्रचार डॉ. आंबेडकर नगरात सभेला मतदारांची मोठी गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved