aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, September 24, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, September 24, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका

Aawaz Times by Aawaz Times
September 4, 2026
in Uncategorized
0
कंधार पोलिसांचा अवैध देशी दारू वाहतुकीवर दणका
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कंधार ४ सप्टेंबर (प्रतिनिधी माधव वाघमारे)

नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कंधार पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध देशी दारूची वाहतूक करणारा एक आरोपी, कार आणि दारू असा एकूण २ लाख २३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ०२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या वेळी कंधार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना मौजे पेठवडज येथून अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी मिळाली. या बातमीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ मौजे पेठवडज येथील ग्रामीण बँकेसमोर सापळा रचला. संशयित कार (क्र. MH-14-CK-6924) ची पंचांसमक्ष पाहणी केली असता, त्यात अवैध देशी दारूचा साठा आढळून आला.

२.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस कारवाईत २४,०४० रुपये किमतीच्या देशी दारूच्या २८८ बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे २ लाख रुपये किमतीची कार असा एकूण २,२३,०४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपी आकाश सत्यपाल पुडवाड (वय २५ वर्षे, रा. पेठवडज, ता. कंधार) याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२२/२०२६, कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील (भोकर) अप्पर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. सुशील जुमडे (कंधार) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर, पोलीस अंमलदार डिकळे व गणपत केंद्र यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त

Next Post

ऊस पिकावर ‘पायरीला’ किडीचा धोका वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
Uncategorized

नांदेड जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

September 17, 2026
नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा
Uncategorized

नांदेड मध्ये पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अंमली पदार्थांपासून दूर राहा सायबर फसवणुकीपासून सावध राहा

September 9, 2026
देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त
Uncategorized

देगलूर पोलिसांची मोठी कारवाई ७.५८ लाखांच्या अवैध गुटख्यासह चार आरोपी अटकेत गाड्या अन् साठा जप्त

September 3, 2026
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रासेयोतर्फे उत्साहात वृक्षारोपण स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश

August 14, 2026
यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
रामतीर्थ पोलिसांची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
Uncategorized

रामतीर्थ पोलिसांची मोठी कारवाई अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

July 21, 2026
Next Post
ऊस पिकावर ‘पायरीला’ किडीचा धोका वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

ऊस पिकावर ‘पायरीला’ किडीचा धोका वेळीच व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

तिरट जुगारावर भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई

September 23, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध धंद्यांवर मोठी धाड

September 23, 2026
नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

नांदेड मध्ये गंगा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

September 22, 2026
शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगर पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाडसी छापा ५ जणांना अटक २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 21, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved