aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Tuesday, August 25, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home आपलं नांदेड

जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Aawaz Times by Aawaz Times
August 21, 2026
in आपलं नांदेड
0
जलसंवर्धनाचा संदेश देत नांदेडमध्ये वॉक फॉर वॉटर ला उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रतिनिधी २१ ऑगस्ट (माधव वाघमारे)

नांदेड जलसंधारण दिनाचे औचित्य साधून माती आणि पाण्याच्या संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी नांदेड शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘वॉक फॉर वॉटर’ या महावॉकथॉनला नांदेडकरांचा प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकारातून या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील शासकीय तंत्रनिकेतन मैदानापासून ३ किलोमीटरच्या या महावॉकथॉनचा प्रारंभ झाला. या रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच मोठ्या संख्येने जलसंधारणप्रेमी एकत्र आले होते. याप्रसंगी सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘माती वाचवा – पाणी वाचवा – सुरक्षित भविष्य घडवा’ अशा निसर्गपूरक घोषणा देत संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.

वाढते नागरीकरण आणि हवामान बदलाच्या काळात मृदा व जलसंधारणाची गरज अधोरेखित करणे हा या महावॉकथॉनचा मुख्य उद्देश होता. जलसंधारणाच्या कार्यात केवळ शासकीय यंत्रणा पुरेशी नसून सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, हा संदेश या उपक्रमातून अत्यंत प्रभावीपणे देण्यात आला.

मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजित या महावॉकथॉनमुळे नांदेड शहरात पर्यावरण आणि पाणी बचतीबाबत एक नवी चेतना निर्माण झाली असून, भविष्यात जलसंधारणासाठी लोकसहभाग अधिक वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

सोनखेड पोलिसांची धडक कारवाई म्हैस चोरीचा गुन्हा उघडकीस ७० हजार रुपयांची म्हैस जप्त करून आरोपींना ठोकल्या ठोकल्या मुसक्या

Next Post

लादगा शिवारात वृद्धाचा निर्घृण खून एलसीबी अन् मुखेड पोलिसांची मोठी कारवाई

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे
आपलं नांदेड

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा
आपलं नांदेड

जेष्ठ नागरिक खंडू भुजंगा देवकांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन देवकांबळे परिवारावर शोककळा

August 21, 2026
सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश
आपलं नांदेड

सामूहिक वनहक्कांच्या संवर्धनासाठी आराखडा तयार करा  जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे निर्देश

August 17, 2026
मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला
आपलं नांदेड

मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड तालुक्यात महिला भगिनींची आक्रमक जनजागृती वाघी येथे प्रचाराचा नारळ फुटला

August 16, 2026
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती
आपलं नांदेड

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या कामेश्वर वाघमारेची शासकीय सेवेसाठी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे विनंती

August 15, 2026
नांदेड जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
आपलं नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

August 15, 2026
Next Post
लादगा शिवारात वृद्धाचा निर्घृण खून एलसीबी अन् मुखेड पोलिसांची मोठी कारवाई

लादगा शिवारात वृद्धाचा निर्घृण खून एलसीबी अन् मुखेड पोलिसांची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड पोलिसांची धडक कारवाई  सोनसाखळी चोरट्याला ठोकल्या बेड्या पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

August 25, 2026
नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

नांदेडमध्ये ATM फोडून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली आंतरराज्यीय टोळी जेरबंद शिवाजीनगर पोलिसांची कारवाई दोघांना रंगेहात अटक

August 23, 2026
अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

अंतरवाली सराटी येथील आंदोलनासाठी लोहा तालुक्यात जनजागृती दौरा गरजवंत मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे सुचिता जोगदंड वडजे

August 23, 2026
नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड मध्ये देशी बनावटीच्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह दोघांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved