aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Saturday, November 14, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Saturday, November 14, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम

Aawaz Times by Aawaz Times
November 14, 2026
in क्राईम
0
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड: (प्रतिनिधी – माधव वाघमारे)

नांदेड जिल्हाभर अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी एक व्यापक विशेष ‘मास रेड’ मोहीम राबवण्यात आली.

या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी समन्वयाने एकाच दिवशी शहरी व ग्रामीण भागातील संशयित ठिकाणांवर धाडसत्र राबवून दारूबंदी, मटका तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर प्रभावी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना मोठा आळा बसला आहे.

कारवाईचा गोषवारा व जप्त मुद्देमाल

  • मोहिमेत एकूण ४१ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
  • कारवाईदरम्यान विविध प्रकारचा एकूण १,१३,६७०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शीर्षकदाखल गुन्हेआरोपीजप्त मुद्देमाल दारूबंदी कारवाई४१४१₹ १,१३,६७०/-

पोलिसांचे नागरिकांना आवाहन

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक व सर्व उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठाणे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि येथील पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदवून पार पाडली आहे.

जिल्हा पोलीस नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबवणार आहेत. तसेच अवैध व्यवसायांसबाबतीत माहिती नागरिकांनी निर्भयपणे स्थानिक पोलीस ठाण्यास किंवा डायल ११२ वर देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी केले आहे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Next Post

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई

November 14, 2026
किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा
क्राईम

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

November 14, 2026
उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
क्राईम

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026
चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक
क्राईम

चोरीचे सोने विकायला आलेल्या चोराला श्रीनगरमध्ये सापळा रचून अटक

November 10, 2026
मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मानुसपुरी शेतशिवावर जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड १५ जणांवर गुन्हा दाखल  ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त

November 9, 2026
चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात
क्राईम

चैतन्यनगर रोडवरील अवघ्या काही तासांत  एक विधिसंघर्षित बालकास घेतले ताब्यात

November 7, 2026
Next Post
किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई

मुदखेड पोलिसांची धडक कारवाई

November 14, 2026
किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

किनवट तालुक्यातील सिंगरवाडी शिवारामध्ये गांजाच्या शेतीवर मोठा छापा

November 14, 2026
नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम

नांदेड जिल्हा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध विशेष मास रेड मोहीम

November 14, 2026
उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

उसाच्या शेतात पाठलाग करून दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

November 10, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
aawaztimes.in

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025-2026 AawazTimes I All Rights Reserved