aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, February 27, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, February 27, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home शिक्षण

शासकीय वस्तीगृहात अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ

Aawaz Times by Aawaz Times
September 24, 2025
in शिक्षण
0
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी

नांदेड दि. 24 सप्टेंबर :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त 16 शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी-विद्यार्थीनींचे https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे अर्ज ऑनलाईन पद्धतीने 30 सप्टेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत.

तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, जास्तीत जास्त व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन भरावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहे यशवंतनगर नांदेड, बिलोली, धर्माबाद मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड, मुखेड, देगलूर,गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड, 125 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड, मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर, नायगांव व मागासवर्गीय मुलां-मुलींचे शासकीय वसतिगृहे भोकर, हदगांव, उमरी असे एकूण 16 शासकीय वसतिगृहांचा समावेश आहे. या शासकीय वसतिगृहात निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तेव्हा गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणचे व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पोर्टलवर अर्ज भरून त्याची प्रिंट काढून एक प्रत संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

नांदेड जिल्ह्यात विविध प्रकारच्या घटना

Next Post

नांदेड जिल्ह्यात 24 ते 26 सप्टेंबर या तीन दिवसात जोरदार पाऊस होणार

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

शिक्षण

महात्मा फुले हायस्कूलच्या तीन रत्नांची झेप रुद्रराज अफान आणि युवराज यांची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड

February 23, 2026
शिक्षण

श्री गुरुगोविंद सिंगजी पत्रकारिता महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ पार

February 22, 2026
शिक्षण

नांदेड जिल्ह्यात दहावीची परीक्षा सुरळीत मात्र अनधिकृत व्यक्तींवर कारवाईचा इशारा

February 20, 2026
शिक्षण

परीक्षा शिस्तीचा आदर्श ठरले लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त

February 17, 2026
शिक्षण

परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांचा राहुल कर्डिले अचानक धाडसी दौरा गंभीर त्रुटींमुळे केंद्रप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस

February 16, 2026
शिक्षण

गैरप्रकारांना झिरो टॉलरन्स दहावी बारावी परीक्षांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा सज्जड इशारा

December 30, 2025
Next Post

नांदेड जिल्ह्यात 24 ते 26 सप्टेंबर या तीन दिवसात जोरदार पाऊस होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बोंढार (नेरली) ग्रा.पं.ला जि.प.च्या मान्यवरांची भेट

February 27, 2026

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved