Aawaz Times

Aawaz Times

मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

​नांदेड,७ सप्टेंबर:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,नांदेड या कार्यालयाच्या अधिनस्त १६ वसतिगृह आहेत. या शासकीय वसतिगृहांमध्ये सन...

प्रतिज्योत संस्थेचे जुने सहकारी माझे स्नेही मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक अमोल गायकवाड सर यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेले लेख सर आपले मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻💐

📰 समाजासाठी आयुष्य समर्पित करणारे प्रा. कान्हा शिरसाट : मानवसेवेची प्रतिज्योत मुंबई (प्रतिनिधी): समाजात काही व्यक्ती अशा जन्माला येतात ज्यांचे...

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारू विक्री प्रकरणी २ इसमांवर छापा, १६,१६० रुपये किमतीची देशी दारू जप्त

📰 नांदेड (दि. ०६ सप्टेंबर २०२५):स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत दोन ठिकाणी छापा टाकून...

आयएमडीने देशभरात पावसाचा इशारा जारी केला मुसळधार पावसाचा धोका असल्याने लाल आणि नारिंगी इशारा संपूर्ण सूचना अंतर्गत

भारतीय हवामान विभागाने (IMD) संपूर्ण भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम हिमालय आणि किनारी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता...

पंतप्रधान किसान योजना या शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता येणार नाही, जाणून घ्या महत्वाची गोष्ट..

पीएम किसान योजना: २० वा हप्ता मिळाल्यानंतर, शेतकरी आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत....

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या २२ व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी २० लाखांची मदत

सविस्तर बातमी: हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभर अनेकांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला. अशा आत्महत्या केलेल्या व्यक्तींच्या वारसांना...

नांदेड विमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी जिवंत काडतूसासह दोन आरोपी जेरबंद 🚨

नांदेड – जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक मा.श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे विशेष ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान...

गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

गुन्हा नोंद:गुन्हा क्रमांक 865/2025 कलम ३०३(२) भा.दं.सं., सहकलम 48(7), 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, सहकलम 9, 15 पर्यावरण (संरक्षण)...

नांदेड पोलिसांची ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक’ मोहीम – सार्वजनिक ठिकाणी दादागिरी, रोडवर दारू पिणाऱ्यावर धडक कारवाई..

नांदेड शहरात अलीकडच्या काळात काही समाजकंटक तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी दादागिरी करणे, रस्त्यावर उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास देणे, दादागिरी करणे...

नांदेड जिल्ह्यात घरफोडी, वाहनचोरी, चोरी व गंभीर दुखापतीच्या घटना..

नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत विविध गुन्हे घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय, नांदेड यांनी प्रसिद्ध केलेल्या...

Page 110 of 112 1 … 109 110 111 112
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30