Aawaz Times

Aawaz Times

मिशन समाधान अंतर्गत नांदेड जिल्ह्यात ‘तक्रार निराकरण दिन’ वरिष्ठ पोलिस अधिकारी राहणार हजर

नांदेड, दि. 10 ऑक्टोबर : नांदेड जिल्हा पोलिस दलातर्फे “मिशन समाधान” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींचे त्वरीत आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी...

Pi चिंचोलकर यांची मोठी कामगिरी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा, ₹30 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने गोगावरी नदी पात्रात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर मोठी कारवाई...

नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर इसमांविरुद्ध गुन्हे दाखल

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर (प्रतिनिधी) – नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, दारू पिणे, आणि शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नांदेड पोलिसांनी...

दिपावलीसाठी तात्पुरत्या फटाका परवाना अर्ज स्वीकृतीस १० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नांदेड, दि. ९ ऑक्टोबर – येत्या दिपावली सणानिमित्त फटाक्यांच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या तात्पुरत्या फटाका परवान्यांबाबत अर्ज स्वीकृतीची मुदत वाढविण्यात आली...

डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांचे स्वागत

डॉ — ‘Dean’s Address’ कार्यक्रम उत्साहात पार पडला नांदेड, दि. ८ ऑक्टोबर – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णूपुरी...

अवैध प्रवासी वाहनचालक व फटाका बुलेट चालकांवर २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड

नांदेड, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) –शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहर वाहतूक शाखा...

मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन नांदेड पोलिस दलात कार्यान्वित

नांदेड, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी) :गंभीर स्वरूपाचे गुन्हे तसेच खून, बलात्कार व इतर गंभीर गुन्हे घडल्यास घटनास्थळी तात्काळ तपासासाठी फॉरेन्सीक...

शरदचंद्र पवार लॉ कॉलेज, नांदेड तर्फे LLB पदवीदान व इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड, दि. ४ सप्टेंबर – शरदचंद्र पवार लॉ कॉलेज, नांदेड येथे एल.एल.बी. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी पदवीदान व इंडक्शन (प्रवेश) कार्यक्रमाचे...

सार्वजनिक विक्रमी ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई

नांदेड, दि. ८ ऑक्टोबर (प्रतिनिधी):नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली आहे. पोलिस अधीक्षक...

सायरा खान केस – कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा शैक्षणिक चित्रपट

मुंबई, दि. ८ ऑक्टोबर – ‘सायरा खान केस’ हा आगामी चित्रपट कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एक उत्कृष्ट केस स्टडी म्हणून समोर येत...

Page 89 of 112 1 … 88 89 90 … 112
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30