aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Thursday, February 26, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Thursday, February 26, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home Uncategorized

नांदेड जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी

Aawaz Times by Aawaz Times
October 3, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

1) खून – नायगाव
नायगाव तालुक्यातील गडगा येथे १७ वर्षीय जीशान लतीफ सय्यद शेख ह्याचा खून करण्यात आला. संशयित आरोपी ने गळा आवळून खून केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध तपास सुरू केला आहे.

2) शासकीय कामात अडथळा – हदगाव
हदगाव तालुक्यात दत्तवाडी तांड्यावर सरकारी पथक अवैध पशुखाद्याच्या तपासणीस गेले असता पथकावर काही लोकांनी अडथळा आणून सरकारी कामात विघ्न निर्माण केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3) लोहा
लोहा तालुक्यातील गंगाखेड-ते लोहा रस्त्यावर गजानन परसराम राऊत  (वय 25) याच्याकडून 7860/- रुपये किमतीचे विदेशी दारूचे 65 लीटर अवैध साठा पोलिसांनी जप्त केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

4) विषारी औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या – मुदखेड
मुदखेड तालुक्यातील टाकळे येथील शेतकरी वाघोजी व्यंकटराव शिंदे  (वय 36) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.

👉 सर्व प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ShareSend
Previous Post

अनुकंपासह एमपीएससी शिफारसपात्र ३५६ उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी

Next Post

🌾 जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी 🌾

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रभाग ०५ मध्ये मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ

January 7, 2026
Uncategorized

पद्मशाली समाजाचा सन्मानाचा क्षण : विजयी नगरसेवकांचा युनायटेड पद्मशाली संगमकडून भव्य सत्कार

January 4, 2026
Uncategorized

मध्यप्रदेशातून चोरी करणारी आंतरराज्य टोळी नांदेड पोलिसांच्या जाळ्यात

December 14, 2025
Uncategorized

तरुणाचे अकस्मात निधन परिसरात शोककळा

December 13, 2025
Uncategorized

गहू पेरणीच्या हंगामात बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या शेतीकामावर धोक्याचे सावट

December 11, 2025
Uncategorized

हदगावमध्ये वेश्या व्यवसायावर नांदेड पोलिसांचा मोठा धडक छापा

December 5, 2025
Next Post

🌾 जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी 🌾

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026

नांदेड-संबलपुर एक्सप्रेसमध्ये तात्पुरती डबे वाढ प्रवाशांना दिलासा

February 26, 2026

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामंडळाचा उद्घाटन सोहळा

February 26, 2026

महाराष्ट्रात मोठा महसूल सुधारणा कायदा लागू NA परवानगी आणि करात ऐतिहासिक बदल

February 25, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved