aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Friday, February 27, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Friday, February 27, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतीभंग करणाऱ्यांवर सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची धडक कारवाई

Aawaz Times by Aawaz Times
October 11, 2025
in क्राईम
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड, दि. 11 ऑक्टोबर 2025 :
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, गर्दी, व मद्यपान करून शांतीभंग करणाऱ्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नांदेड पोलिसांनी “सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह” अंतर्गत मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार आणि पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

या कारवाईत शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळेत तपासणी, संशयितांची झडती, तसेच हातगाडी, बार, वाईन शॉप, हॉटेल्स यांची चौकशी करण्यात आली. या मोहीमेत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध कलम 110/117 म. पो. कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

विभागनिहाय कारवाई पुढीलप्रमाणे:

1️⃣ पोलीस स्टेशन भाग्यनगर:
सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्हअंतर्गत दोन महिन्यांपासून नियमितपणे कारवाई सुरू असून, अ‍ॅशोक नगर परिसरातील 03 इसमांविरुद्ध सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल. तसेच हातगाडी ठेवल्या जाणाऱ्या जागांची तपासणी, बार, हॉटेल तपासणी करण्यात आली.

2️⃣ पोलीस स्टेशन शिवाजीनगर:
या विभागात एक महिन्याच्या कालावधीत 01 इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच परिसरातील दुकान, बार आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.

3️⃣ पोलीस स्टेशन इटवारा:
या ठिकाणी दोन महिन्यांत 02 इसमांविरुद्ध कारवाई. पोलिसांनी रात्री गस्त घालून संशयितांवर कारवाई केली.

4️⃣ पोलीस स्टेशन वजिराबाद:
येथे दोन महिन्यांत 02 इसमांविरुद्ध कारवाई. वजिराबाद चौकात पोलिसांनी गस्त घालून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक केली.

5️⃣ पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण:
या विभागात एका महिन्याच्या कालावधीत 01 इसमाविरुद्ध कारवाई. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ करणाऱ्यांवर कारवाई केली.

6️⃣ धनश्री पथक:
धनश्री पथकानेही पेट्रोलिंगदरम्यान शहरातील विविध ठिकाणी गस्त घालत शांतीभंग करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर व इटवारा ठाण्यात गुन्हे दाखल केले.

या संपूर्ण मोहिमेचा उद्देश नागरिकांना सुरक्षित वातावरण देणे आणि सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्यांवर अंकुश ठेवणे हा आहे.
पोलिस अधीक्षक मा. अबिनाश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी कोणीही अनुचित वर्तन करत असल्यास किंवा शांतीभंग होत असल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

MPDA अंतर्गत कारवाई  नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी

Next Post

नांदेड जिल्ह्यात थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रम; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

क्राईम

अवैधरित्या धरणुती गॅस भरताना आरोपी ताळ्यावर ४६ सिलेंडरसह १ लाख ४८ हजार मुद्देमाल जप्त

February 27, 2026
क्राईम

विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई चांदीचे दागिन्यांसह दोन गुन्हेगारांना अटक

February 26, 2026
क्राईम

हद्दपार आदेशाचा भंग बळीरामपूरमध्ये संघर्ष पवळे खंजरासह जेरबंद

February 24, 2026
क्राईम

नांदेड विभागात RPF ची मोठी कारवाई

February 23, 2026
क्राईम

नांदेड शहरात वैशिष्ट्यपूर्ण वाहने फटाका बुलेट आणि हुलडबाजी करणाऱ्यांवर धडक कारवाई

February 20, 2026
क्राईम

जालना रेल्वे स्थानकावर आरपीएफची धाड दलालाला अटक प्रवाशांकडून घेतलेले कमिशन जप्त

February 19, 2026
Next Post

नांदेड जिल्ह्यात थेट प्रक्षेपणाद्वारे कार्यक्रम; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

नांदेड रल्वेची मोठी कामगिरी

February 27, 2026

मराठीतूनच संवाद साधा भाषेचा अभिमान जपा अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांचे आवाहन

February 27, 2026

अवैधरित्या धरणुती गॅस भरताना आरोपी ताळ्यावर ४६ सिलेंडरसह १ लाख ४८ हजार मुद्देमाल जप्त

February 27, 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बोंढार (नेरली) ग्रा.पं.ला जि.प.च्या मान्यवरांची भेट

February 27, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड वाईन शॉप फोडणाऱ्या दोन आरोपींना अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 24 व 25 जानेवारी रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्ग बंद पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • रॉयल स्टे लॉजवर टाकला छापा

    0 shares
    Share 0 Tweet 0
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved