aawaztimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Wednesday, August 5, 2026
aawaztimes.in
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी
Home क्राईम

नांदेड सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाची धडक मोहीम सुरू

Aawaz Times by Aawaz Times
November 6, 2025
in क्राईम
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नांदेड दि. ६ नोव्हेंबर –(प्रतिनिधी) माधव वाघमारे शहरातील सार्वजनिक ठिकाणी गुन्हेगारी वातावरण रोखण्यासाठी नांदेड पोलिसांनी पुन्हा एकदा आक्रमक मोड दाखवला आहे. नवी सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह मोहिम राबवत रस्त्यावरून फिरणाऱ्या विनानंबर, विनापरवाना तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर थेट धडक कारवाई पोलिस पथकांकडून सुरू करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार, ५ नोव्हेंबर रोजी शहरातील विविध भागात पथकांनी अचानक तपासणी मोहिमा राबवून मोठ्या प्रमाणावर दंड आकारणी व नोंद घेण्याची प्रक्रिया केली.

कोणकोणत्या भागात धडक तपासणी?

भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत – ११० / ११७ कलमान्वये वाहने जप्त, विनानंबर दोनचाकी व वाहनमालकांवर दंड कारवाई. दुकानं, वाईन शॉप व हॉटेलांवर तपासणी.

वजीराबाद पोलीस स्टेशन– फेन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई. विनानंबर मोटारसायकल जप्त.

विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत – पेट्रोलिंगदरम्यान परिसरातील हॉटेल, ढाबे, वाईन शॉपवर थेट तपासणी. ८५(१) कलमांतर्गत गुन्हे नोंद.

शिवाजी नगर – रेस्ट हाऊस परिसरात तपासणी मोहिम. विद्यार्थ्यांची गर्दी असणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष.

शिवाजी पुतळा चौक, भाग, बस स्टँड परिसर – रात्रौ उशिरापर्यंत फिरणाऱ्या व संशयास्पद वाहनांवर कारवाई.

पोलिसांचा स्पष्ट इशारा

कारवाई केवळ एकदिवशी नव्हे तर पुढील काळातही अशाच पद्धतीने कायम सुरु राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक स्थळांचा गैरवापर, दारू पिऊन शांतता भंग करणे, विनानंबर वाहने चालवणे किंवा नियम तोडणे आढळल्यास दंडासोबत गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांकडे पूर्ण आहे.

नागरिकांना आवाहन

पोलिस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती/वाहन अथवा शांतता भंग करणारी कृती दिसल्यास संबंधित विभागाला तातडीने माहिती देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

नांदेड शहरातील रस्ते अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांचा हा कडक मोड; नियम मोडणाऱ्यांना पुढील दिवसांत अजून मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते..

Tags: aawaztimes
ShareSend
Previous Post

आधार सेवांसाठी सुधारित शुल्क जाहीर  गैरप्रकार झाल्यास तात्काळ तक्रार करा – जिल्हाधिकारी कर्डिले

Next Post

बेकायदा वाळू विक्रीत पोलिसांची धडाकेबाज कारवाई  तब्बल ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Aawaz Times

Aawaz Times

Related Posts

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी
Uncategorized

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त
क्राईम

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड
क्राईम

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026
नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक
क्राईम

नांदेड मध्ये खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला एल सी बी कडून बेड्या गुरुजी चौक परिसरातून मिर्झा शब्बर बेगला अटक

August 4, 2026
नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई
क्राईम

नांदेड पोलिसांचे रात्रभर धाडसत्र काँम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

August 4, 2026
Next Post

बेकायदा वाळू विक्रीत पोलिसांची धडाकेबाज कारवाई  तब्बल ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

यशाच्या शिखरावरून थेट तुरुंगाची पायरी लाचखोर उपजिल्हाधिकारी श्रीनिवास लखमावाडची जेलमध्ये रवानगी

August 5, 2026
कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

कंधार पोलिसांचा मटका व जुगार अड्ड्यांवर धडक छापा २० आरोपींवर गुन्हे दाखल १ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

August 4, 2026
वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई विधि संघर्षग्रस्त बालकाकडून १ लाख ८५ हजारांच्या ५ चोरीच्या मोटर सायकली जप्त

August 4, 2026
वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

वसमत वरून कत्तलीसाठी नेणारी १० गोवंश जनावरे मुक्त ३१.५१ लाखांच्या मुद्देमालासह ८ आरोपी गजाआड

August 4, 2026

सर्वाधिक वाचलेले

  • अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    अवैध धंद्यांवर मुखेड पोलिसांचा मोठा प्रहार रेती आणि गुटखा तस्करांवर धडक कारवाई ३५ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • हुंडाबळीची धक्कादायक घटना छळाला कंटाळून विवाहितेची गळफास लावून आत्महत्या पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माहूर दुहेरी हत्याकांड 12 तासांत उघड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार २४ गुंडांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मागासवर्गीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    0 shares
    Share 0 Tweet 0
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
aawaztimes.in

© 2025 AawazTimes I All Rights Reserved

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms and Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • आपलं नांदेड
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्राईम
  • शिक्षण
  • आरोग्य
  • क्रीडा
  • कृषी
  • शासकीय योजना
  • नोकरी

© 2025 AawazTimes I All Rights Reserved